लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं

Medicine, Latest Marathi News

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे कामबंद, खेड्यापाड्यातील रुग्णांचे औषध, गोळी न मिळाल्याने हाल - Marathi News | Community Health Officers strike, village patients suffering due to lack of medicines, pills | Latest latur News at Lokmat.com

लातुर :समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे कामबंद, खेड्यापाड्यातील रुग्णांचे औषध, गोळी न मिळाल्याने हाल

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे एकदिवसीय काम बंद ...

भविष्यात मधुमेह, हृद्यरोग, कर्करोगासाठी स्पेशलाईज्ड फार्मसी - जगन्नाथ शिंदे - Marathi News | in Future Specialized Pharmacy will be for Diabetes, Heart Disease, Cancer - Jagannath Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भविष्यात मधुमेह, हृद्यरोग, कर्करोगासाठी स्पेशलाईज्ड फार्मसी - जगन्नाथ शिंदे

‘केमिस्ट अँड ड्रगिस्ट कॉन्क्लेव्ह’ ...

मोठी बातमी: इलेक्ट्रो होमिओपॅथीला औषधाची प्रणाली म्हणून मान्यता मिळणार - Marathi News | Big news Electro homeopathy to be recognised as a system of medicine | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी: इलेक्ट्रो होमिओपॅथीला औषधाची प्रणाली म्हणून मान्यता मिळणार

३० हजार डॉक्टरांना दिलासा मिळणार; तपासणी व पडताळणी कमिटीचे आरोग्य विभागास ना-हरकत पत्र सादर ...

७२ वी इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस २० पासून नागपुरात - Marathi News | 72nd Indian Pharmaceutical Congress held at Nagpur from 20-22 january 2023 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७२ वी इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस २० पासून नागपुरात

तीन दिवसीय आयोजन : देश-विदेशातील दहा हजारांवर प्रतिनिधींचा सहभाग ...

पैलवानांना 'पाॅवर' इंजेक्शन विकणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द, धैर्यशील मोहिते-पाटीलांनी केली होती तक्रार - Marathi News | The license of three medicals selling 'power' injections to wrestlers was revoked, Mohite-Patil complained. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पैलवानांना 'पाॅवर' इंजेक्शन विकणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द

Solapur News: कुस्तीपटूंना तसेच जीम मधील बॉडी बिल्डरांना पॉवर देणाऱ्या 'मेफेन टेरेफिन सल्फेट' या इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ...

'इर्विन'मध्ये औषधांचा तुटवडा, पाच महिन्यांपासून पुरवठा नाही; शासनाकडून औषधी केव्हा मिळणार - Marathi News | Shortage of medicines in 'Irwin' hospital, no supply for five months, medicines worth 6 crores are needed every month | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'इर्विन'मध्ये औषधांचा तुटवडा, पाच महिन्यांपासून पुरवठा नाही; शासनाकडून औषधी केव्हा मिळणार

महिन्याला लागतात ६ कोटींची औषधी ...

औषध खरेदी तरी किमान भ्रष्टाचारमुक्त करा! -ते शक्य आहे! - Marathi News | special article on At least make the purchase of medicine free of corruption It is possible | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :औषध खरेदी तरी किमान भ्रष्टाचारमुक्त करा! -ते शक्य आहे!

औषध खरेदीचे ‘तामिळनाडू प्रारूप’ महाराष्ट्रात यावे यासाठी राज्याने प्रयत्न केल्यास या प्रक्रियेला किमान शिस्त लागेल आणि गोरगरिबांचे औषधांविना तडफडणे थांबेल! ...

 राज्यात औषधांचा खडखडाट! रुग्णालये आणि हाफकिन दोघेही तेवढेच जबाबदार - Marathi News | medicine shortage in the state! Both the hospitals and Hafkin are equally liable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : राज्यात औषधांचा खडखडाट! रुग्णालये आणि हाफकिन दोघेही तेवढेच जबाबदार

वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजानिक आरोग्य विभाग या दोन्ही विभागांची औषधे खरेदी हाफकिन संस्थेमार्फत करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला. एकत्र खरेदी केल्यास चांगला दर मिळेल व औषधांच्या बाबतीत एकसूत्रीपणा येईल, हा हेतू त्यामागे होता.  ...