लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं

Medicine, Latest Marathi News

आता विव्हळत रात्र काढावी लागणार नाही; कुठल्याही वेळी मिळणार वाडीतांड्यावर तत्काळ औषधी - Marathi News | Now you don't have to spend a rough night; Instant medicine available at any time | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आता विव्हळत रात्र काढावी लागणार नाही; कुठल्याही वेळी मिळणार वाडीतांड्यावर तत्काळ औषधी

या आरोग्य केंद्रांतून २४ तास सेवा दिली जात असली तरी दिवसभराच्या ठराविक वेळेनंतर सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी, जखम झालेल्यांना साधी गोळीही मिळत नाही, हे वास्तव आहे. ...

भारत बनणार ‘सर्वांत स्वस्त दवाखाना’, कच्च्या मालाच्या बाबतीत अवलंबित्व कमी - Marathi News | India will become the cheapest hospital less dependent on raw materials made in india vaccine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत बनणार ‘सर्वांत स्वस्त दवाखाना’, कच्च्या मालाच्या बाबतीत अवलंबित्व कमी

जगातील २० टक्के जेनरिक औषधी भारत उपलब्ध करून देतो. ...

..म्हणून अमेरिकेत अचानक वाढली गर्भनिरोधक गोळ्यांना मागणी, गोळ्या घेऊन जीवावर बेतण्याचं भय - Marathi News | Abortion Pills in Demand in America after Roe versus Wade Case : ..so the demand for birth control pills has suddenly increased in America, the fear of dying by taking the pills | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :..म्हणून अमेरिकेत अचानक वाढली गर्भनिरोधक गोळ्यांना मागणी, गोळ्या घेऊन जीवावर बेतण्याचं भय

Abortion Pills in Demand in America after Roe versus Wade Case : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधके वापरणे आरोग्यासाठी हानिकारक असले तरी तो सगळ्यात सोपा आणि स्वस्त पर्याय असल्याने अनेक देशांत महिला गर्भनिरोधक गोळ्या सर्रास घेताना दिसतात. ...

औषध कंपनीकडून गिफ्ट घेणारे डॉक्टर रडारवर, डोलो-६५०च्या शिफारसीचा आरोप - Marathi News | Doctors on the radar receiving gifts from drug companies accused of recommending Dolo 650 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औषध कंपनीकडून गिफ्ट घेणारे डॉक्टर रडारवर, डोलो-६५०च्या शिफारसीचा आरोप

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा इशारा ...

अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रित राहणार? सरकार मार्जिन निश्चित करण्याच्या तयारीत - Marathi News | govt plans to slash prices of critical drugs for diabetes heart and kidney diseases by fixing trade margin  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रित राहणार? सरकार मार्जिन निश्चित करण्याच्या तयारीत

Critical Drugs : औषध किंमत वॉचडॉग नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) गेल्या अनेक महिन्यांपासून या योजनेवर काम करत आहे. ...

प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून सतत सी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेता? 3 साईड इफेक्टस... - Marathi News | Side Effects of Vitamin C Supplements : Constantly taking vitamin C pills to boost immunity? 3 side effects ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून सतत सी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेता? 3 साईड इफेक्टस...

Side Effects of Vitamin C Supplements : शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता नको म्हणून आपण गोळ्या घेतो खऱ्या पण त्यामुळे काही त्रास होतो का हे तपासायला हवे ...

दररोज सापडतोय गुंगीकारक औषधींचा साठा; हत्यारासह १४० बाटल्या जप्त - Marathi News | Stocks of narcotic drugs found daily; 140 bottles seized with weapon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दररोज सापडतोय गुंगीकारक औषधींचा साठा; हत्यारासह १४० बाटल्या जप्त

राहत कॉलनी ते जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील भिकन शहा दर्गा भागात दोनजण गुंगीवर्धक औषधी बाटल्यांच्या विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...

पुण्यात तब्बल ७ लाख ७३ हजारांची बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई - Marathi News | 7 lakh 73 thousand counterfeit cosmetics seized in Pune; Action of Food and Drug Administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तब्बल ७ लाख ७३ हजारांची बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

ही कारवाई २४ मे रोजी औषध अन्न व औषध प्रशासन विभागाकडून झालीय... ...