लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं

Medicine, Latest Marathi News

B12, D3 सप्लिमेंट्स योग्य वेळी घेतल्या तरच फायदेशीर ठरतील- बघा कोणती औषधी कधी घ्यावी - Marathi News | When do you take your Vitamins? best time to take vitamins for their best absorption through your gut | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :B12, D3 सप्लिमेंट्स योग्य वेळी घेतल्या तरच फायदेशीर ठरतील- बघा कोणती औषधी कधी घ्यावी

...

अँटीबायोटिक्स वापरणाऱ्यांनी सावधान! २५ वर्षांत ४ कोटी लोकांचा होईल मृत्यू, रिसर्चमध्ये खुलासा - Marathi News | antibiotic resistance cause of 39 million deaths by 2050 study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अँटीबायोटिक्स वापरणाऱ्यांनी सावधान! २५ वर्षांत ४ कोटी लोकांचा होईल मृत्यू, रिसर्चमध्ये खुलासा

अँटीबायोटिक्स रेजिस्टेंसमुळ २०५० पर्यंत जगातील जवळपास ४ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नव्या अभ्यासात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. ...

शरीरसौष्ठवच्या बेकायदेशीर औषधांचा साठा जप्त, रत्नागिरीत एकाला अटक - Marathi News | Stock of illegal bodybuilding drugs seized, one arrested in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शरीरसौष्ठवच्या बेकायदेशीर औषधांचा साठा जप्त, रत्नागिरीत एकाला अटक

दहशतवादविरोधी पथकाचा छापा ...

शेळ्या-मेंढ्यातील आंत्रविषार प्राण घातक ठरू शकतो, वेळीच करा उपाय - Marathi News | Enterotoximia Disease in sheep and goats; how to treat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळ्या-मेंढ्यातील आंत्रविषार प्राण घातक ठरू शकतो, वेळीच करा उपाय

कोवळ्या गवतावर शेळ्या-मेंढ्या खाण्यासाठी तुटून पडतात. त्यामुळे आंत्रविषार सारखा जिवाणूजन्य आजार होतो. मग उपचार करण्यास देखील वेळ न मिळता शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात. ...

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार - Marathi News | medicine price reduced nppa decision to decrease rates of 54 medicines including diabetes heart antibiotics etc in the 124th meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार

Essential Medicine : औषधांच्या किमतींमध्ये मधुमेह, हृदय, प्रतिजैविक, व्हिटॅमिन डी, मल्टी व्हिटॅमिन, कानाची औषधे इत्यादींचा समावेश आहे. ...

स्वस्त औषधी देण्याची स्पर्धाच; ‘ब्रँडेड’पाठोपाठ जेनेरिक औषधींच्या ‘एमआरपी’चे गौडबंगाल - Marathi News | 'Branded' followed by generic medicines mischief of 'MRP' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वस्त औषधी देण्याची स्पर्धाच; ‘ब्रँडेड’पाठोपाठ जेनेरिक औषधींच्या ‘एमआरपी’चे गौडबंगाल

औषधींच्या किमतीचा काय हा घोळ? स्वस्त औषधी देण्याची स्पर्धाच; ‘एमआरपी’वर ८० टक्क्यांपर्यंत सूट, म्हणजे ८० टक्के ‘एमआरपी’ जास्त लिहिली ...

किमतीचा काय हा घोळ! औषधी एकच; पण किमती वेगवेगळ्या; खरी किमत कोणती? - Marathi News | The medicine is the same; But prices vary; What is the real price? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किमतीचा काय हा घोळ! औषधी एकच; पण किमती वेगवेगळ्या; खरी किमत कोणती?

औषधींच्या किमतीचा काय हा घोळ; कुठे ‘एमआरपी’वरच, तर कुठे ‘एमआरपी’पेक्षा कमी दरात विक्री ...

शेतकऱ्यांनो विंचू चावला कसे ओळखाल? कसा टाळाल विंचूदंश - Marathi News | How to recognize a scorpion bite? How to avoid scorpion sting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो विंचू चावला कसे ओळखाल? कसा टाळाल विंचूदंश

पावसाळ्यात साप आणि विंचूची भीती कित्येक पटीने वाढते. पावसाळ्याच्या कालावधीत अडगळीच्या ठिकाणी साप आणि विंचू हे दोन्ही आढळतात आणि डिवचले गेल्यास ते हमखास दंश करतात. त्यांचा हा दंश विषारी असतो. ...