लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं

Medicines, Latest Marathi News

Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी - Marathi News | Life essential medicines price soon to hike Price may go up to 50 percent NPPA approves | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी

१ एप्रिलपासून ८०० औषधांच्या किमती वाढल्या आहेत. आता जीवनावश्यक औषधांच्या किंमती वाढवण्यात येणार आहेत. पाहा कोणत्या औषधांचा यात समावेश आहे. ...

गाय म्हैस का व कशी आटवतात? अन् आटवणं किती महत्त्वाचं आहे.. वाचा सविस्तर - Marathi News | Why do drying of cows & buffalo? And how important it is to drying read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाय म्हैस का व कशी आटवतात? अन् आटवणं किती महत्त्वाचं आहे.. वाचा सविस्तर

प्रत्येक पशुपालकांना आपल्या गाई म्हशी योग्य वेळी आटवल्यास येणाऱ्या वेतात ज्यादा दूध देतात हे माहिती आहे. अनेक पशुपालकांना त्यांच्या गाई म्हशी आटवायला लागतच नाहीत अशी देखील परिस्थिती आहे. ...

Navdurga : या नऊ औषधी वनस्पतींमधील विराजमान नवदुर्गा वाचा सविस्तर - Marathi News | Navdurga : Read more about Navadurga seated in these nine herbs medicinal plants | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Navdurga : या नऊ औषधी वनस्पतींमधील विराजमान नवदुर्गा वाचा सविस्तर

नवरात्रीच्या आणखी एक पैलूची ओळख जाणून घेऊया. मार्कंडेय पुराणानुसार अशा नऊ वनस्पती ज्या निरनिराळ्या रोगांना बरे करतात तशाच आयुर्वेदातही औषधी वनस्पतीमध्ये नवदुर्गा आहेत. ...

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात औषधांचा तुटवडा, कारभार देवभरोसे, थकबाकी ४० लाखांवर! - Marathi News | Shortage of medicines in Ulhasnagar central hospital, management is dependent on God, dues on 40 lakhs! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात औषधांचा तुटवडा, कारभार देवभरोसे, थकबाकी ४० लाखांवर!

रुग्ण औषधांविना, ४ महिन्यापासून औषध अनुदान नाही; आमदार आयलानीचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पत्र ...

मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची - Marathi News | 53 drugs including diabetes vitamins blood pressure pills were found to be of substandard quality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

सीडीएससीओ चाचणीतील धक्कादायक निष्कर्ष; अनेक नामांकित कंपन्यांच्या औषधांचा समावेश; कंपन्या म्हणतात ती औषधे आमची नाहीतच ...

शासकीय फार्मसी कॉलेज हवे, पण रोजगाराचे काय ?; कोल्हापूर जिल्ह्यात केवळ दोनच कंपन्या  - Marathi News | There is a need to expand the pharmacy sector here while setting up a new government pharmacy college in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शासकीय फार्मसी कॉलेज हवे, पण रोजगाराचे काय ?; कोल्हापूर जिल्ह्यात केवळ दोनच कंपन्या 

रोजगारासाठी मुंबई, अहमदाबाद, गोव्याकडे धाव ...

सर्दी, ताप, ॲलर्जी, अंगदुखीच्या १५६ औषधांवर सरकारकडून बंदी - Marathi News | Government ban on 156 medicines for cold, fever, allergy, body pain | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सर्दी, ताप, ॲलर्जी, अंगदुखीच्या १५६ औषधांवर सरकारकडून बंदी

ही औषधी खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले. ...

पॅरासिटामॉलसह या १५६ FDC औषधांवर सरकारने घातली बंदी, दिले असे आदेश    - Marathi News | These 156 FDC drugs, including paracetamol, have been banned by the government    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅरासिटामॉलसह या १५६ FDC औषधांवर सरकारने घातली बंदी, दिले असे आदेश   

Government Bans These Medicine: आपल्याकडे अनेक घरांमध्ये प्रथमोपचार पेटी आणि काही किरकोळ औषधांचा डबा असतो. त्यामध्ये ताप, गॅस, डोकेदुखीसारख्या सामान्य आजारांवरील औषधं गोळ्या यांचा समावेश असतो. तुम्हीही घरी अशी औषधं वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी ...