लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं

Medicines, Latest Marathi News

औषधांमुळे वाढू शकतं तुमचं वजन; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा, वेळीच व्हा सावध - Marathi News | when your weight gain is caused by medicine | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :औषधांमुळे वाढू शकतं तुमचं वजन; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा, वेळीच व्हा सावध

काही वेळा उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळेही वजन वाढतं. प्रत्येक औषधाचा काही ना काही दुष्परिणाम असतोच. अशाच काही औषधांबाबत जाणून घेऊया...  ...

आदिवासींचा कल्पवृक्ष म्हटल्या जाणाऱ्या या झाडाच्या बियांपासून केलेल्या तेलाची क्रेझ - Marathi News | Oil Made from Mahua seeds increasing demand day by day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदिवासींचा कल्पवृक्ष म्हटल्या जाणाऱ्या या झाडाच्या बियांपासून केलेल्या तेलाची क्रेझ

खोडाळा : बाजारात देशी-विदेशी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे उत्पादन सहज उपलब्ध होत असताना आदिवासी भागात मात्र आजही पारंपरिक आदिवासींचा कल्पवृक्ष ... ...

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार - Marathi News | medicine price reduced nppa decision to decrease rates of 54 medicines including diabetes heart antibiotics etc in the 124th meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार

Essential Medicine : औषधांच्या किमतींमध्ये मधुमेह, हृदय, प्रतिजैविक, व्हिटॅमिन डी, मल्टी व्हिटॅमिन, कानाची औषधे इत्यादींचा समावेश आहे. ...

‘ॲक्टोसाइट’मुळे होणार रेडिओथेरपी अधिक सुसह्य, दुष्परिणाम कमी करणारे औषध बाजारात ; एफएसएसएआयची मान्यता - Marathi News | 'Actocyte' will make radiotherapy more tolerable, with fewer side effects in the market; Accreditation of FSSAI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ॲक्टोसाइट’मुळे होणार रेडिओथेरपी अधिक सुसह्य, दुष्परिणाम कमी करणारे औषध बाजारात

Health News: कर्करोगाच्या उपचारावर सध्याच्या प्रचलित उपचार पद्धतीमाध्ये शस्त्रक्रिया, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी देण्यात येते. मात्र, काही रुग्णांच्या बाबतीत रेडिओथेरपीचे दुष्परिणाम होऊन त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ...

ससूनच्या डॉक्टरांची खासगी मेडिकलवाल्यांशी ‘दुकानदारी’; गाेरगरीब रुग्णांकडून उकळले जातात पैसे - Marathi News | Sassoon's doctors 'shop' with private medical practitioners; Money is extorted from poor patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनच्या डॉक्टरांची खासगी मेडिकलवाल्यांशी ‘दुकानदारी’; गाेरगरीब रुग्णांकडून उकळले जातात पैसे

इतकेच नव्हे तर पैसे न दिल्यास पेशंट दगावण्याची भीती घालतानाच नातेवाइकांना पाेलिस केसमध्ये अडकवण्याची धमकीही या डाॅक्टरने दिली आहे.... ...

Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी - Marathi News | Treating everything from diabetes to heart disease will be cheaper The government reduced the prices of 41 medicines | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी

जगात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण चीनमध्ये आहेत. पण भारतही यात मागे नाही. परंतु आता यासाठी लागणाऱ्या औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

'सुपर'मध्ये उपचार घेताय का? औषधी बाहेरुनच घ्या!; फतवा - Marathi News | Are you getting treatment in 'Super'? you need to take medicine externally! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'सुपर'मध्ये उपचार घेताय का? औषधी बाहेरुनच घ्या!; फतवा

मेडिकल स्टोअरकडे धाव : ओपीडीत रोज २०० ते २५० रुग्ण ...

आरोग्य केंद्रात फार्मासिस्ट नाही; औषधी देणार कोण? - Marathi News | The health center does not have a pharmacist; Who will give medicine? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरोग्य केंद्रात फार्मासिस्ट नाही; औषधी देणार कोण?

Amravati : २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पदे रिक्त; पदभरती रखडली ...