लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं

Medicines, Latest Marathi News

Corona Vacine : 20 वर्षांपासूनच्या शोधाची कमाल; रशियाकडून SputnikV वेबसाईट लाँच - Marathi News | corona vaccine sputnikv website launch by russian direct investment fund | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vacine : 20 वर्षांपासूनच्या शोधाची कमाल; रशियाकडून SputnikV वेबसाईट लाँच

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 746,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

CoronaVirus News : लढ्याला यश! Jubilant ने लाँच केलं कोरोनावरचं औषध, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही... - Marathi News | CoronaVirus Marathi News jubilant life sciences launches jubir covid19 treatment | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : लढ्याला यश! Jubilant ने लाँच केलं कोरोनावरचं औषध, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही...

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. Jubilant ने महत्त्वाची घोषणा केली असून कोरोनावरचं एक औषध लाँच केलं आहे. ...

coronavirus: रशियाचे अजून एक पाऊल पुढे, ऑगस्टच्या मध्यापर्यंत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करणार कोविड-१९ वरील लस   - Marathi News | coronavirus: Russia goes one step further, will make Covid-19 vaccine available to the general public by mid-August | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: रशियाचे अजून एक पाऊल पुढे, ऑगस्टच्या मध्यापर्यंत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करणार कोविड-१९ वरील लस  

काही दिवसांपूर्वीच कोरोनाविरोधातील लस विकसित केल्याचा दावा केल्यानंतर आता रशियाने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. ...

coronavirus: कोरोनावरील लसीच्या नावावर कंपन्यांनी केली नफेखोरी, अनेक बड्या कंपन्यांवर आरोप - Marathi News | coronavirus: Companies make profits in the name of coronavirus vaccine, many big companies also accused | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनावरील लसीच्या नावावर कंपन्यांनी केली नफेखोरी, अनेक बड्या कंपन्यांवर आरोप

कोरोनावर लवकरात लवकर औषध विकसित करून त्यामाध्यमातून घसघशीत कमाई करण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ लागली आहे. या परिस्थितीचा फायदा काही औषध निर्माता कंपन्यांचे बौर्ड सदस्य आणि आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे ...

coronavirus: भारतात पाच ठिकाणी होणार ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची अंतिम मानवी चाचणी - Marathi News | coronavirus: The final human test of the coronavirus vaccine from Oxford will take place at five locations in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: भारतात पाच ठिकाणी होणार ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची अंतिम मानवी चाचणी

ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेका यांनी विकसित केलेल्या या लसीची तिसऱ्या आणिन शेवटच्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी भारतातील पाच ठिकाणी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ...

CoronaVirus News : मोठं यश! कोरोनाला रोखणारी 21 औषधं सापडली; शास्त्रज्ञांचा दावा - Marathi News | CoronaVirus Marathi News researchers identify 21 existing drugs block corona | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : मोठं यश! कोरोनाला रोखणारी 21 औषधं सापडली; शास्त्रज्ञांचा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने थैमान घातलेले असतानाच अनेक दिलासादायक घटना समोर येत आहे. जगभरात कोरोनासंदर्भात संशोधन सुरू असून शास्त्रज्ञांना यश मिळत आहे. याच दरम्यान कोरोनाच्या या लढ्याला आणखी एक मोठं यश मिळालं आहे ...

coronavirus: चिंता दूर होणार, हे यंत्र क्षणार्धात कोरोना विषाणूचा खात्मा करणार - Marathi News | coronavirus: Anxiety will go away, this device will kill the corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: चिंता दूर होणार, हे यंत्र क्षणार्धात कोरोना विषाणूचा खात्मा करणार

बंगळुरूमधील एका कंपनीने विकसित केलेल्या या यंत्राला यूएस एफडीए आणि युरोपियन युनियनने मान्यता दिली आहे. ...

गरिबांना मोफत औषधे द्यावी - Marathi News | Give free medicine to the poor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गरिबांना मोफत औषधे द्यावी

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. याबाबत शहरातील डाव्या आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मांढरे यांनी प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ...