बॉलिवूडमधील अनेक कलाकार व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांच्या वाट्याला केवळ दुःख आले आहे. एवढेच नव्हे तर या व्यसनामुळेच अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे. ...
भारतीय सिनेमाची ‘ट्रॅजेडी क्विन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मीना कुमारी आज आपल्यात नाही. पण नायिका म्हणून ती अजरामर ठरली. ‘पाकिजा’ या चित्रपटातील तिची भूमिका अपार गाजली. ...
असेही म्हणतात की, सुनील दत्त आणि नर्गिस यांनी मध्यस्थी केली नसती ‘पाकिजा’ कधीच बनला नसता. सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर कमाल अमरोही व मीना कुमारी दोघेही पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला. ...