लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा जोशी

मीरा जोशी

Meera joshi, Latest Marathi News

आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी व अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मीरा जोशी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे.
Read More
PHOTO: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा सुंदर नृत्याविष्कार; शेअर केले खास फोटो - Marathi News | marathi actress meera joshi bharatnatyam dance performance shared special photo netizens react | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा सुंदर नृत्याविष्कार; शेअर केले खास फोटो

अभिनेत्री मीरा जोशी या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ...

एका वर्षानंतरही मिळाले नाहीत कामाचे पैसे, मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली- "मला आता पश्चाताप होतोय..." - Marathi News | marathi actress meera joshi shared angry post after not getting payment for 1 year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका वर्षानंतरही मिळाले नाहीत कामाचे पैसे, मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली- "मला आता पश्चाताप होतोय..."

अभिनेत्री मीरा जोशीचे कामाचे पैसे थकले आहेत. एक वर्ष उलटूनही तिला पैसे मिळाले नसल्याने मीराने सोशल मीडियावरुन याबाबत संताप व्यक्त केला आहे. ...

मुहूर्त ठरला! जाहीरपणे प्रेमाची कबुली दिल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितली तिच्या लग्नाची तारीख - Marathi News | Marathi actress meera joshi revled her wedding date with boyfriend nehul warule on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुहूर्त ठरला! जाहीरपणे प्रेमाची कबुली दिल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितली तिच्या लग्नाची तारीख

अभिनेत्रीने बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवत थेट लग्नाची तारीख जाहिर केली आहे. . ...

आणखी एक मराठमोळ्या अभिनेत्रीने दिली जाहीरपणे प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल - Marathi News | Marathi actress meera joshi confessed her relationship with boyfriend on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणखी एक मराठमोळ्या अभिनेत्रीने दिली जाहीरपणे प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल

आपल्या आवडत्या सेलिब्रेटीच्या पर्सनल आयुष्यातबाबत जाणून घेण्याची उत्सुकता कायम त्यांच्या चाहत्यांना असते. ...

अपघातानंतर मराठी अभिनेत्रीने पुन्हा घेतली नवी कार; किंमत आहे खूप जास्त - Marathi News | marathi actress meera joshi buy new car after road accident in mumbai pune express | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपघातानंतर मराठी अभिनेत्रीने पुन्हा घेतली नवी कार; किंमत आहे खूप जास्त

Meera joshi: काही दिवसांपूर्वीच मीराच्या कारचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठा अपघात झाला होता. ...

चिन्मय उद्गीरकर, नक्षत्रा मेढेकर आणि मीरा जोशीचा 'दिल मलंगी', मुहूर्त संपन्न - Marathi News | Chinmay Udgirkar, Nakshatra Medhekar and Meera Joshi's 'Dil Malangi', Muhurta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिन्मय उद्गीरकर, नक्षत्रा मेढेकर आणि मीरा जोशीचा 'दिल मलंगी', मुहूर्त संपन्न

एका विलक्षण कथा-कल्पनेवरील 'दिल मलंगी' या अॅक्शन फँटसी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. ...

मराठी अभिनेत्री मीरा जोशीचा अपघात, कारचा झाला चक्काचूर, म्हणाली, 'प्रत्येक गोष्टीला शेवट..' - Marathi News | marathi actress meera joshi car accident shared post for her beloved four wheeler | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्री मीरा जोशीचा अपघात, कारचा झाला चक्काचूर, म्हणाली, 'प्रत्येक गोष्टीला शेवट..'

निर्जीव वस्तुंनाही आपण जीव लावतोच हे मीरा जोशीच्या पोस्टमधून लक्षात येईल. ...

मीरा जोशीच्या घरी वाजणार सनईचौघडे; मेहंदी अन् चुडा सोहळ्याचे फोटो आले समोर - Marathi News | marathi actress meera joshi share mehndi and bangle ceremony photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीरा जोशीच्या घरी वाजणार सनईचौघडे; मेहंदी अन् चुडा सोहळ्याचे फोटो आले समोर

Meera joshi: , मीराने शेअर केलेल्या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...