लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेघा धाडे

मेघा धाडे

Megha dhade, Latest Marathi News

मेघा धाडेने मानसन्मान, एक होती राणी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती 'बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाली आहे.
Read More
"दहशतवादी ७-८ महिने इथे कसे राहतात?", जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर अभिनेत्रीला अश्रू अनावर, उपस्थित केले प्रश्न - Marathi News | jammu kashmir pahalgham terror attack megha dhade gets emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दहशतवादी ७-८ महिने इथे कसे राहतात?", जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर अभिनेत्रीला अश्रू अनावर, उपस्थित केले प्रश्न

अनेक सेलिब्रिटींनीही या दहशतवादी हल्ल्यानंतर पोस्ट शेअर करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. अभिनेत्री मेघा घाडगेनेदेखील पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना मेघाला अश्रू अनावर झाले.  ...

"ज्या देवामुळे आज आपल्या देव्हाऱ्यात...", शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत  - Marathi News | marathi actress savlyachi janu savali fame megha dhade shared post on the occasion shivjayanti ustav 2025 says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्या देवामुळे आज आपल्या देव्हाऱ्यात...", शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत 

संपूर्ण देशभरात आज शिवजयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. ...

Exclusive: "माणसाने माणसाचा मान हा ठेवलाच पाहिजे!" प्राजक्ता माळी प्रकरणावरुन मराठी अभिनेत्रींची रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | prajakta mali and suresh dhas controversy marathi actress aishwarya narkar ashwini mahangade namrta sambherao megha dhade comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "माणसाने माणसाचा मान हा ठेवलाच पाहिजे!" प्राजक्ता माळी प्रकरणावरुन मराठी अभिनेत्रींची रोखठोक प्रतिक्रिया

अलीकडेच प्राजक्ता माळीबद्दल जे घडलं त्याविषयी मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींनी त्यांची मतं परखडपणे मांडली आहेत. काय म्हणाल्या अभिनेत्री? (prajakta mali) ...

"तुझ्यामुळे माझे जीवन अधिक रंगीत झाले", जागतिक टेलिव्हिजन डे निमित्ताने मेघा धाडेनं लिहिलं भावुक पत्र - Marathi News | "You made my life more colorful", emotional letter written by Megha Dhade on the occasion of World Television Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्यामुळे माझे जीवन अधिक रंगीत झाले", जागतिक टेलिव्हिजन डे निमित्ताने मेघा धाडेनं लिहिलं भावुक पत्र

Megha Dhade : २१ नोव्हेंबरला जागतिक टेलिव्हिजन डे साजरा केला जातो आणि या निमित्ताने 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत भैरवीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री मेघा धाडे हिने एक अनोख्या पद्धतीने टेलिव्हिजनचे आभार व्यक्त केले. ...

मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगचं १० वर्षांनी कमबॅक! 'या' मराठी मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका - Marathi News | Bigg Boss Marathi fame marathi actor pushkar jog will be seen in savlyachi janu savali serial zee marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगचं १० वर्षांनी कमबॅक! 'या' मराठी मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

पुष्कर जोग या मराठी मालिकेच्या माध्यमातून अनेक वर्षांनी अभिनयक्षेत्रात कमबॅक करणार आहे (pushkar jog) ...

'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट - Marathi News | Kedar shinde says bigg boss marathi first four seasons were seen by so called people Megha Dhade comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट

मेघा धाडे बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती आहे. ...

संगीताच्या परंपरेला जपणारी आणि सुप्रसिद्ध गायिका आहे भैरवी वझे, मेघा धाडेने सांगितलं भूमिकेबद्दल - Marathi News | Bhairavi Vaze is a well-known singer who preserves the tradition of music, Megha Dhade told about the role. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीताच्या परंपरेला जपणारी आणि सुप्रसिद्ध गायिका आहे भैरवी वझे, मेघा धाडेने सांगितलं भूमिकेबद्दल

Megha Dhade : 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे भैरवी वझेची भूमिका साकारणार आहे. ...

रंग रूपाने साधारण पण गुणांनी असाधारण मुलीची कथा 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत - Marathi News | The story of a girl who is ordinary in color but extraordinary in qualities in the series 'Savlyachi Janu Savali' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रंग रूपाने साधारण पण गुणांनी असाधारण मुलीची कथा 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत

Savlyachi Janu Savali : सावलीची कहाणी ‘सावळ्याची जणू सावली’ १६ सप्टेंबरपासून झी मराठीवर पाहायला मिळेल. ...