लोकशाहीची शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या अमेरिकेत सर्वच शिष्टाचाराला धरून असते. त्यामुळेच त्यात जरा जरी बदल झाला किंवा खंड पडला की गहजब होतो. जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या शपथविधीच्या आगेमागे अशीच एक चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगली आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, यापूर्वी बराक ओबामा (Barack Obama) यांच्या कार्यकाळात मिशेल ओबामा (Michelle Obama) यांना 8 वर्षांत 12 मोठ्या मॅगझीन्सनी अनेक वेळा आपल्या कव्हर पेजवर स्थान दिले. ...