कोरोनामुळे दोन वर्षांनंतर होत असलेल्या प्राणिगणनेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वन्यजीवप्रेमींचा जोरदार प्रतिसाद लाभला असून, ऑनलाइन बुकिंग फुल्ल झाले आहे. ...
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मेळघाट व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना केली जाते. दोन वर्षांनंतर सर्वसामान्य निसर्गप्रेमी यात सहभागी होणार आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना, गुगामल, अकोट, मेळघाट बफर, अकोला व पांढरकवडा अशा सहा वन्यजीव विभागांत असलेल्या न ...
‘जंगल मे फायर नही, फ्लॉवर होने चाहिए’ असे अल्लू अर्जुन, तर ‘आली रे आली... आता जंगलाला आग लावणाऱ्यांची बारी आली’ असे अजय देवगन सुचवित असून तसे पोस्टर समाज माध्यमांवर फिरत आहेत. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील विविध पर्यटन उपक्रम, निवास व्यवस्था, जंगल सफारी, हत्ती सफारी, ट्रेकिंग, वनउद्याने, उपहारगृह आदी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ...
Amravati News विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात देशभरातील पर्यटक जंगल सफारी, हत्ती सफारीसाठी येतात. कोलकास येथे असलेल्या चार हत्तीचे चोपिंग करावयाचे असल्याने हत्ती सफारी बंद राहणार आहे. ...