स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील वारखेड-सगोडा फाट्यावर रविवार ९ आॅगस्ट क्रांती दिनी सकाळी आंदोलन करण्यात आले. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागांतर्गत चौराकुंड वनपरिक्षेत्रात शनिवारी सायंकाळी गस्तीदरम्यान जवळपास १६ महिने वयाच्या वाघाच्या मादा छाव्याचा मागच्या पायाचा तुटलेला पंजा कर्मचाऱ्यांना आढळून आला . ...
रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा असे १७६ किमी रेल्वे मार्गाला मीटर गेज मधून ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला असून या रेल्वे मार्गाला लागून २३.४८ किमीचे रिअलाईनमेंटही करावे लागणार आहे. ...
राज्यात उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प हे पर्यटकांसाठी हल्ली बंद आहेत. त्यामुळे मेळघाटातील जंगल सफारी सुरू करण्याच्या आदेशाबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागाच्या जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेºयात तपकिरी रंगाचे अस्वल कैद झाले आहे. ही देशातील बहुधा पहिलीच घटना आहे. या अस्वलाबद्दल सर्वत्र कुतूहल व्यक्त होत आहे. ...
मोथाखेडा येथे रविवारी शेतकरी श्यामलाल सावलकर यांच्यावर वाघाने हल्ला केला. ती घटना उघड झाल्यानंतर या परिसरात दहशत पसरली आहे. सहा महिन्यांपूर्वी डोलार जंगलात अधिवासासाठी आणलेल्या ई-वन वाघिणीने केकडाखेडा, कंजोली, गोलाई, हिराबंबई, राणीगाव, दादरा, ढाकणा य ...