लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खासदार

खासदार

Member of parliament, Latest Marathi News

नोटांचा डोंगर सापडल्यानंतर धीरज साहू मोठ्या अडचणीत; आता काँग्रेसनंही आपल्या नेत्यावर उपस्थित केला सवाल! - Marathi News | Dheeraj Sahu's problem increases after finding a mountain of notes; Now Congress also raised a question on its leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटांचा डोंगर सापडल्यानंतर धीरज साहू मोठ्या अडचणीत; आता काँग्रेसनंही आपल्या नेत्यावर उपस्थित केला सवाल!

महत्वाचे म्हणजे, छापेमारी करून 4 दिवस झाले आहेत आणि अजूनही नोटा मोजायचे काम सुरूच आहे. एवढेच नाही, तर अद्याप 136 बॅगमध्ये भरलेले पैसे मोजणे अद्याप बाकीच आहे. यातच आता कांग्रेसनेही आपल्या नेत्यावरच सवाल उपस्थित केले आहे. ...

Mahua Moitra : महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द, आता संसदेत परतण्यासाठी कोणते पर्याय उरले? जाणून घ्या... - Marathi News | mahua moitra parliament expulsion what option left to come lok sabha tmc leader  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द, आता संसदेत परतण्यासाठी कोणते पर्याय उरले? जाणून घ्या...

Mahua Moitra : खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांच्यापुढे कोणते पर्याय उरले आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ...

बाबा बालकनाथ, दिया कुमारी, राज्यवर्धन सिंह राठोड... खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या भाजप नेत्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस - Marathi News | notice to all bjp mps to vacate government bungalow in 30 days who wins assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा बालकनाथ, दिया कुमारी... भाजप नेत्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस

निवडणुकीत विजयी झालेल्या या खासदारांमध्ये राजस्थानमधून राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी, किरोडी लाल मीना आणि बाबा बालकनाथ आहेत. ...

समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवा; खासदार लोखंडेंची हिवाळी अधिवेशनात मागणी - Marathi News | Divert water flowing to the sea; MP Lokhande's demand in the winter session | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवा; खासदार लोखंडेंची हिवाळी अधिवेशनात मागणी

खासदार सदाशिव लोखंडे : संसदेच्या अधिवेशनात मागणी ...

खासदाराच्या कंपनीवर धाड, सापडलं मोठं घबाड; नोटा मोजणाऱ्या मशिन्सही पडल्या बंद - Marathi News | IT forays in odisha and jharkhand BDPL company, discovers major pitfalls; Note counting machines also stopped which of Dhiraj Sahu Rajhyasabha MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदाराच्या कंपनीवर धाड, सापडलं मोठं घबाड; नोटा मोजणाऱ्या मशिन्सही पडल्या बंद

विभागाने अधिकृत माहिती दिली असून आत्तापर्यंत ५० कोटी रुपयांच्या नोटींची मोजणी पूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलंय. ...

भाजपचे खासदार आमदार झाले तर वेतन, भत्ते, सुविधा कमी होणार की वाढणार? - Marathi News | when member of parliament becomes mla member of parliament and mla salary allowance and pension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे खासदार आमदार झाले तर वेतन, भत्ते, सुविधा कमी होणार की वाढणार?

14 दिवसांत खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. शपथ घेतल्यानंतर ते आमदार होतील. यासोबतच सुविधा, पगार, भत्ते, दर्जा आणि त्यांची व्याप्ती यामध्ये बदल होणार आहेत. ...

भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेतच्या बैठकीत भाजपची ठरली रणनिती - Marathi News | 12 BJP MPs resign today whose became MLA; BJP's strategy was decided in the meeting with Modi and j.p. Nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेतच्या बैठकीत भाजपची ठरली रणनिती

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्त्वात या खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना भेटल्याची माहिती आहे. ...

दिव्यांगांसाठी सरकारने विनामूल्य मैदाने उपलब्ध करून द्यावीत - खा. गोपाळ शेट्टी - Marathi News | Govt should provide free grounds for disabled people - Eat. Gopal Shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांगांसाठी सरकारने विनामूल्य मैदाने उपलब्ध करून द्यावीत - खा. गोपाळ शेट्टी

स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानचा क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा ...