लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खासदार

खासदार

Member of parliament, Latest Marathi News

लोकसभेनंतर आता राज्यसभेतील 19 खासदार आठवडाभरासाठी निलंबित; महागाई आणि जीएसटीवरून विरोधक आक्रमक! - Marathi News | 19 opposition Rajya Sabha MPs suspended for the remaining part of the week for storming well of the House and raising slogans  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेतील 19 खासदार निलंबित; महागाई आणि जीएसटीवरून विरोधक आक्रमक!

Rajya Sabha MP Suspended: सभागृहाच्या वेलमध्ये घुसून घोषणाबाजी केल्याप्रकरणी राज्यसभा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. ...

असा रचला सापळा... १०० कोटींच्या बदल्यात खासदारकी, राज्यपालपद! - Marathi News | In exchange for 100 crores MP, governorship! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असा रचला सापळा... १०० कोटींच्या बदल्यात खासदारकी, राज्यपालपद!

लातूर जिल्ह्यातील नांदुर्गा येथील रहिवासी असलेला कमलाकर बंडगर हा दिल्लीत सीबीआयचा वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करत अनेकांना गंडा घालत होता ...

Monsoon Session: संसद परिसरातील निदर्शने भोवली; काँग्रेसचे 4 खासदार संपूर्ण अधिवेशनातून निलंबित - Marathi News | Monsoon Session | 4 Congress Lok Sabha MP's including Manickam Tagore, Ramya Haridas, Jothimani and TN Prathapan suspended for the entire Monsoon session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद परिसरातील निदर्शने भोवली; काँग्रेसचे 4 खासदार संपूर्ण अधिवेशनातून निलंबित

Monsoon Session: काँग्रेस खासदार ज्योतिर्मणी, राम्या हरिदास, मणिकम टागोर आणि टीएन प्रतापन यांना निलंबित करण्यात आले आहे. ...

CBI Busts Racket: '100 कोटींमध्ये राज्यपाल-राज्यसभेची जागा घ्या', CBIकडून टोळीचा भांडाफोड, 4 जणांना अटक - Marathi News | CBI Busts Racket:CBI busts racket promising governorship, Rajya Sabha seats for Rs 100 cr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'100 कोटींमध्ये राज्यपाल-राज्यसभेची जागा घ्या', CBIकडून टोळीचा भांडाफोड, 4 जणांना अटक

राज्यसभेची उमेदवारी आणि राज्यपालपद मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन 100 कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या आंतरराज्य टोळीचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पर्दाफाश केला आहे. यात लातूरच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ...

Shivsena: गद्दारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, शिवसेनेच्या माजी खासदाराचा थेट इशारा - Marathi News | Traitors will not be allowed to roam the streets, a direct warning from the former MP of ShivSena subhash wankhede | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गद्दारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, शिवसेनेच्या माजी खासदाराचा थेट इशारा

शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी काँग्रेस पक्ष सोडून आज शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड येथे आले असता कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन येथे त्यांचे भव्य स्वागत केले ...

खासदारांच्या पाठींब्यानंतर संजय राऊतांची 'खंजीर' शायरी, बाळासाहेबांचा फोटोही केला शेअर - Marathi News | After the support of MPs to Eknath shinde, Sanjay Raut's 'Khanjeer' shayari, Balasaheb's photo was also shared. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदारांच्या पाठींब्यानंतर संजय राऊतांची 'खंजीर' शायरी, बाळासाहेबांचा फोटोही केला शेअर

महाराष्ट्रात आणि देशात राज्यातल्या शिवसेना बंडांवरुन आणि सत्तांतरावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे ...

राहुल शेवाळेंवर शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेचं CM पत्र; पत्नी म्हणाली, हे तर षड्यंत्र! - Marathi News | CM letter from woman accusing Rahul Shewale of sexual exploitation; The rahul shewale's wife said, this is a conspiracy! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल शेवाळेंवर शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेचं CM पत्र; पत्नी म्हणाली, हे तर षड्यंत्र!

Rahul Shewale : खासदार शेवाळे यांच्या पत्नीने आपल्या पतीची पाठराखण करत महिलेने केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देत खंडण केले आहे. प्रसिद्धी पत्रक काढत त्यांनी माहिती दिली आहे. ...

Shivsena: शिवसेनेआधी 'धनुष्यबाण' कोणाचा? परभणीच्या खासदाराने सांगितला इतिहास - Marathi News | Shivsena: Whose 'Dhanushyaban' before Shiv Sena? History told by MP of Parbhani bandu Jadahav on Eknath Shinde crises of shivsena | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेआधी 'धनुष्यबाण' कोणाचा? परभणीच्या खासदाराने सांगितला इतिहास

शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देणार हा जिल्हा आहे. त्यामुळे, परभणी जिल्ह्यातूनच शिवसेनेला घातपात व्हावा, अशी कृती आमच्याकडून, परभणीकरांनाकडू होणार नाही, हे आपणास अभिमानाने सांगतो, असे परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी म्हटले. ...