लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मासिक पाळी आणि आरोग्य

Menstrual Health

Menstrual health, Latest Marathi News

मासिक पाळी आणि आरोग्य-menstrual health-वयात येणाऱ्या मुलीपासून-नवमाता आणि मेनोपॉजपर्यंत स्त्रीच्या जीवनात मासिक पाळीचे चक्र फार महत्त्वाचे. त्याविषयी शास्त्रीय माहिती, आजारांवर उपचार हा महिलांचा हक्क आहे.
Read More
प्रत्येक महिलेने करायलाच हवेत असे ५ व्यायाम! फक्त १० मिनिटे काढा आणि स्वत:ला फिट ठेवा - Marathi News | 5 Best exercises for every women, Exercise to reduce menstrual pain, Easy workout for female in just 10 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रत्येक महिलेने करायलाच हवेत असे ५ व्यायाम! फक्त १० मिनिटे काढा आणि स्वत:ला फिट ठेवा

Fitness Tips For Women: फिट राहण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही हे अगदी खरं. पण व्यायाम करण्यासाठी खूप वेळ काढायलाच पाहिजे, असं काही गरजेचं नाही. म्हणूनच वेळ नसेल तर हे काही सोपे व्यायाम बघा आणि तेवढे नियमित करा. प्रत्येकीची ती गरज आहे...(5 Best exerc ...

मासिक पाळीत वजन वाढतं? 5 नियम, वजन राहील कायम नियंत्रणात - Marathi News | Weight gain in period? 5 rules to control weight in period | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीत वजन वाढतं? 5 नियम, वजन राहील कायम नियंत्रणात

खाण्या पिण्याचे आणि व्यायामाचे नियम पाळून मासिक पाळीत वाढणारं वजन (how to control weight in period) आटोक्यात ठेवता येतं.  ...

Irregular Period Problem : मासिक पाळी सारखी पुढे-मागे होते? ४ कारणं, वेळीच सवयी बदला... - Marathi News | Irregular Period Problem: Menstruation is like back and forth? 4 reasons to change habits on time ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळी सारखी पुढे-मागे होते? ४ कारणं, वेळीच सवयी बदला...

Irregular Period Problem : पाळी नियमित असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, पाहूयात पाळी अनियमित होण्यामागे प्रामुख्याने कोणती कारणे असतात. ...

Early Puberty: सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे मुलींना कमी वयातच यायला लागली पाळी! अभ्यासानंतर तज्ज्ञांचा दावा.... - Marathi News | Expert says, COVID stress and excess use of sanitizer is the reason for early puberty in children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे मुलींना कमी वयातच यायला लागली पाळी! अभ्यासानंतर तज्ज्ञांचा दावा....

Reasons For Early Puberty: सॅनिटायझरचा अतिवापर अशा पद्धतीने हानिकारक ठरेल, याचा कुणी विचारही केला नसेल.. पण काही अभ्यासक मात्र बरेच संशोधन करून या निकषापर्यंत आले आहेत. (excess use of sanitizer) ...

Menstrual Cramps: पाळीत खूपच पोट दुखत असेल तर ४ पदार्थ खाणं टाळा, पोटदुखी- वेदना होतील कमी - Marathi News | Menstrual Cramps: 4 food items that should avoid during periods to reduce menstrual cramps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाळीत खूपच पोट दुखत असेल तर ४ पदार्थ खाणं टाळा, पोटदुखी- वेदना होतील कमी

Food That Increases Menstrual Cramps: पाळीत जर खूपच पोट दुखत असेल तर काही पदार्थ खाणं टाळलंच पाहिजे. त्या ४ दिवसांत आहारात केलेला बदल भरपूर आराम देऊ शकतो.  ...

Yoga To Regulate Menstrual Cycle: पाळी कायम अनियमित? 3 योगासनं नियमित करा, पाळीचे चक्र सुधारेल-पोटदुखीही कमी - Marathi News | 3 yogasana for getting regular menstrual periods, also helps to control heavy blood flow during periods and reduces menstrual pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाळी कायम अनियमित? 3 योगासनं नियमित करा, पाळीचे चक्र सुधारेल-पोटदुखीही कमी

Yoga To Regulate Menstrual Cycle: ३ योगासनं... पिरेड्स नियमित येण्यासाठी तर या आसनांचा उपयोग होईलच, पण त्यासोबतच वेटलॉस, इंचेसलॉस करण्यासाठी अनेक फायदेही होतील.  ...

''पाळी आली म्हणूनच मी हरले', चीनची टेनिसपटू झेंग किनवेनचा संताप, मी पुरुष असते तर... - Marathi News | "I lost because of my menstrual periods" said Chinese tennis player Zheng Qinwen. "If I were a man ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :''पाळी आली म्हणूनच मी हरले', चीनची टेनिसपटू झेंग किनवेनचा संताप, मी पुरुष असते तर...

Zheng Qinwen: चीनची टेनिसपटू झेंग किनवेनने (tennis) तिच्या पराभवानंतर व्यक्त केलेला संताप आणि पाळीवरचा (menstrual periods) राग पुन्हा एकदा प्रत्येक बाईचं दुखणं मांडणारा ठरला आहे.. ...

धर्मशास्त्राने मासिक धर्माचा संबंध धार्मिक कार्याशी का जोडला होता? जाणून घ्या! - Marathi News | Why did Dharmashastra associate menstruation with religious activities? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :धर्मशास्त्राने मासिक धर्माचा संबंध धार्मिक कार्याशी का जोडला होता? जाणून घ्या!

मासिक पाळीच्या संबंधात आजही अनेक घरात कडक नियम पाळले जातात. मुळात एवढी बंधने स्त्रियांवर का घातली गेली ते आधी जाणून घेऊ.  ...