२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
मेट गाला, फोटो FOLLOW Met gala, Latest Marathi News मेट गाला याला औपचारिकरित्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ म्हटले जाते. ‘मेट बॉल’ या नावानेही या इव्हेंटला ओळखले जाते. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टच्या कॉस्च्युम डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्यासाठी दरवर्षी हा इव्हेंट आयोजित केला जातो. त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो. जगभरातील ललना या उत्सवात भाग घेतात. Read More
Sudha reddy: ती आली अन् नेटकऱ्यांच्या वळल्या नजरा; सुधा रेड्डी यांनी परिधान केलेला प्रत्येक दागिना कोटींच्या घरात होता. ...
इंटरनेट सेन्सेशन आणि बिझनेस वुमन नताशा पूनावाला यांनी मेट गाला 2022 रेड कार्पेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं. ...
Met Gala 2022 Red Carpet Fashion: दरवर्षी मेट गाला हा चॅरिटेबल फॅशन इव्हेंट रंगतो आणि दरवर्षी या इव्हेंटमधील अतरंगी फॅशनची चर्चा होते. यंदाही तेच. या शोच्या रेड कार्पेटवरचे लुक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...
Met Gala 2021 Red Carpet : कोरोना व्हायरसमुळे गेल्यावर्षी फॅशन जगतातील सर्वात मोठा इव्हेंट रद्द झाला होता. पण यावर्षी हा इव्हेंट चांगलाच रंगला आणि अतरंगी फॅशनचे एक एक नमुने या इव्हेंटच्या रेड कार्पेटवर पाहायला मिळाले. आम्ही बोलतोय ते मेट गाला 2021 या ...