मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे. Read More
ऑस्ट्रेलिया सरकार आता सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर कर लावण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास मेटा, गुगल, अल्फाबेट आणि बाइटडान्स सारख्या अनेक मोठ्या कंपन्या ऑस्ट्रेलियन सरकारला कर भरणार आहेत. ...
२०२१ मध्ये व्हॉट्सॲपच्या गोपनीयता धोरणाचे अपडेट्स आणताना अनुचित व्यावसायिक पद्धतींचा वापर केल्याच्या आरोपाप्रकरणी सीसीआयने सोमवारी मेटाविरुद्ध ही कारवाई केली. ...