लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेटा

Meta

Meta, Latest Marathi News

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Read More
अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये घड्याळ आवडलं, मार्क झुकेरबर्ग यांनी खरेदीच केलं; सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Anant Ambani pre-wedding loved the watch, Mark Zuckerberg bought it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये घड्याळ आवडलं, मार्क झुकेरबर्ग यांनी खरेदीच केलं; सोशल मीडियावर चर्चा

Mark Zukerberg : अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगमध्ये मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्यांच्या पत्नी प्रिसीला चान यांनी उपस्थिती लावली होती. ...

झुकेरबर्ग यांच्या दाव्याने संपूर्ण अमेरिकेत उडाली खळबळ, कमलांचं टेन्शन वाढलं, ट्रम्प यांना मोठं शस्त्र मिळालं - Marathi News | america mark zuckerberg letter to judiciary committee Kamal harris tension increased donald Trump got a big weapon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झुकेरबर्ग यांच्या दाव्याने संपूर्ण अमेरिकेत उडाली खळबळ, कमलांचं टेन्शन वाढलं, ट्रम्प यांना मोठं शस्त्र मिळालं

येणाऱ्या 10 सप्टेंबरला डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात सर्वात महत्वाची, सर्वात मोठी आणि अखेरची अध्यक्षीय डिबेट होणार आहे. ...

लोकांना व्यसनी बनविले, यूट्युब, मेटावर खटला; कॅनडातील एका व्यक्तीने घेतला पुढाकार - Marathi News | Person from Canada Sued YouTube Meta for making people addicted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकांना व्यसनी बनविले, यूट्युब, मेटावर खटला; कॅनडातील एका व्यक्तीने घेतला पुढाकार

प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीचे नाव लॉ फर्म लॅम्बर्ट ॲव्होकॅट्सचे फिलिप ब्रॉल्ट आहे ...

Technology: WhatsApp, Instagram, FB वर दिसणारं निळं वर्तुळ नेमकं कशासाठी? जाणून घ्या - Marathi News | Technology: What exactly is the blue circle seen on WhatsApp, Instagram, Facebook for? find out | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Technology: WhatsApp, Instagram, FB वर दिसणारं निळं वर्तुळ नेमकं कशासाठी? जाणून घ्या

Technology: सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता दर दिवशी त्यात नवनवे फीचर्स ऍड केले जातात, त्यातच नव्याने दिसणारे निळे वर्तुळ कसले ते पाहूया.  ...

द्वेषपूणर्ण भाषणांच्या जाहिरातींमधून मेटाची बक्कळ कमाई; वाईट प्रचार, द्वेषपूर्ण भाषण आणि हिंसाचाराला प्रोत्साहन - Marathi News | Meta's massive revenue from hate speech ads; Promoting bad propaganda, hate speech and violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्वेषपूणर्ण भाषणांच्या जाहिरातींमधून मेटाची बक्कळ कमाई; वाईट प्रचार, द्वेषपूर्ण भाषण आणि हिंसाचाराला प्रोत्साहन

फेसबुकने भारतातील एका समाजाविरुद्ध अपमानास्पद भाषा असलेल्या जाहिरातींना मान्यता दिली आहे, असे अभ्यासात समोर आले. ...

Facebook आणि Instagram का बंद झालं होतं?; कंपनीने दिलं 'हे' उत्तर - Marathi News | why facebook and instagram was down meta gives answer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook आणि Instagram का बंद झालं होतं?; कंपनीने दिलं 'हे' उत्तर

कोट्यवधी युजर्सना त्यांच्या फेसबुक अकाऊंटचा एक्सेस मिळत नव्हता. इन्स्टाग्रामवरील फीड अपडेट होत नव्हतं किंवा युजर्स रील प्ले करू शकत नव्हते. ...

मेटाचा मेगा ब्लॉक : चक्क तासाचा ब्रेक... युजर्सला धाकधूक! - Marathi News | Meta's Mega Block: An hour's break... Users are scared! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मेटाचा मेगा ब्लॉक : चक्क तासाचा ब्रेक... युजर्सला धाकधूक!

Facebook Instagram Down: अकाउंट मधून अचानक लॉग आऊट झाल्यामुळे युजर्स बुचकुळ्यात पडले. ...

जगभरात Facebook, Instagram डाऊन! अकाऊंट आपोआप झालं Log Out; यूजर्स चिंतेत - Marathi News | Facebook, Instagram down worldwide Account automatically logged out Users are worried | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगभरात Facebook, Instagram डाऊन! अकाऊंट आपोआप झालं Log Out; यूजर्स चिंतेत

Facebook Instagram Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक जगभर ठप्प झाले आहे. युजर्सचे अकाऊंट आपोआप लॉग आऊट झाल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्यामुळे ... ...