लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेटा

Meta

Meta, Latest Marathi News

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Read More
Meta Laysoffs: Facebook ने केली 'मेगा कर्मचारी कपात'; ११ हजार जणांना दिला नारळ - Marathi News | Meta Layoffs Facebook Parent Meta Fires More Than 11000 Employees as cost cutting informs Mark Zuckerberg | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Facebook ने केली 'मेगा कर्मचारी कपात'; ११ हजार जणांना दिला नारळ

उत्पन्नात घट झाल्याने निर्णय घेतल्याची मार्क झुकरबर्ग यांची माहिती ...

आता फेसबुक-इन्स्टाग्राममध्येही मोठ्या प्रमाणात होणार कर्मचाऱ्यांची कपात!  - Marathi News | Facebook, Meta Platforms Inc to start laying off thousands of staff this week Wall Street Journal says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फेसबुक-इन्स्टाग्राममध्येही मोठ्या प्रमाणात होणार कर्मचाऱ्यांची कपात! 

Layoffs 2022 : जर्नलने या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. ...

Meta India:Facebook इंडियाचे हेड अजित मोहन यांचा राजीनामा, आता 'ही' प्रतिस्पर्धी कंपनी जॉईन करणार... - Marathi News | Meta India:Meta India head Ajit Mohan resigns, will join Snapchat | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook इंडियाचे हेड अजित मोहन यांचा राजीनामा, 'ही' प्रतिस्पर्धी कंपनी जॉईन करणार...

Meta India: फेसबुकमध्ये येण्यापूर्वी अजित मोहन चार वर्षे हॉटस्टारचे सीईओ होते. ...

फेसबुकची मेटा, नफ्यात तोटा! महसूल घसरला; गुंतवणूकदार धास्तावले - Marathi News | Meta of Facebook, profit loss! Revenue fell; Investors panicked | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकची मेटा, नफ्यात तोटा! महसूल घसरला; गुंतवणूकदार धास्तावले

जास्त कार्यक्षमतेने काम करण्यासाठी आम्ही संपूर्ण बोर्डमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत आहोत, असे मेटाने म्हटले आहे. ...

WhatsApp Restored: हुश्श! अखेर 'व्हॉट्सअ‍ॅप' सुरू झालं... दोन तासांपासून असलेलं 'ग्रहण' सुटलं - Marathi News | WhatsApp services restored worldwide good news for users as outgoing and incoming messages working fine | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हुश्श! अखेर WhatsApp सुरू झालं... दोन तासांनी 'ग्रहण' सुटलं

सुमारे १२-१२.३० पासून मेसेज येणं-जाणं बंद झालं होतं... ...

Russia on META: Meta दहशतवादी संघटना घोषित; व्लादिमीर पुतिन यांची मोठी कारवाई - Marathi News | Russia on META: Meta declared a terrorist organization; Big action by Vladimir Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Meta दहशतवादी संघटना घोषित; व्लादिमीर पुतिन यांची मोठी कारवाई

मार्क झुकरबर्ग यांची दिग्गज टेक कंपनी मेटाविरोधात रशियाने मोठे पाऊल उचलले आहे. ...

जाम भारी! WhatsAppवर येणार नवीन फीचर, Google आणि Microsoftला देणार टक्कर... - Marathi News | A new feature coming to WhatsApp, will compete with Google and Microsoft | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जाम भारी! WhatsAppवर येणार नवीन फीचर, Google आणि Microsoftला देणार टक्कर...

WhatsApp Call Link: व्हॉट्सअॅपने सोमवारी या नवीन फीचरची घोषणा केली आहे. ...

ऑनलाइन फसवणूक; गोंदियातून तक्रार, मेटा-फेसबुकची धावाधाव - Marathi News | man from gondia complaint to Consumer Commission against facebook, meta over online fraud | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑनलाइन फसवणूक; गोंदियातून तक्रार, मेटा-फेसबुकची धावाधाव

ग्राहक आयोगाच्या आदेशाविरुद्ध थेट हायकोर्टात धाव ...