मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे. Read More
फेसबुकची मूळ कंपनी 'मेटा'नं ११,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढल्यानंतर आता कंपनीनं दुसऱ्या फेरीच्या नोकर कपातीची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. ...