लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेटा

Meta , फोटो

Meta, Latest Marathi News

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Read More
याला म्हणतात शेअर! नाश्ता ते लंच, कमावले 205 अब्ज डॉलर; या आहेत एका दिवसात सर्वाधिक कमावणाऱ्या कंपन्या - Marathi News | This is called share Breakfast to lunch earned 205 billion dollar These are the most profitable companies in a day | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात शेअर! नाश्ता ते लंच, कमावले 205 अब्ज डॉलर; या आहेत एका दिवसात सर्वाधिक कमावणाऱ्या कंपन्या

आज आम्ही आपल्याला काही अशा कंपन्यांसंदर्भात माहिती देत आहोत, ज्यांच्या मार्केट कॅपमध्ये एका दिवसांत झालीय बंपर वाढ... ...

जबरदस्त! WhatsApp मध्ये मिळणार AI चॅटबोट, असा करा वापर - Marathi News | Use the AI chatbot available in WhatsApp | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! WhatsApp मध्ये मिळणार AI चॅटबोट, असा करा वापर

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांना नेहमी नवीन अपडेट देत असतं. ...

भारतातील पहिलं मेटाव्हर्स वेडिंग रिसेप्शन; नवरीचे दिवंगत पिताही होणार सहभागी, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | First Time in India Tamil Nadu couple will host their Hogwarts-themed wedding reception in Metaverse | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील पहिलं मेटाव्हर्स वेडिंग रिसेप्शन; नवरीचे दिवंगत पिताही होणार सहभागी

Tamil Nadu Metaverse wedding: कोरोनामुळे लग्नसमारंभावर निर्बंध आले आहेत. पाहुण्यांच्या संख्येवर बंधन आली आहे. त्यात फेसबुकच्या मेटाव्हर्सच्या माध्यमातून आभासी पद्धतीने भारतात पहिल्यांदाच वेडिंग रिसेप्शन पार पडणार आहे. ...

कोण आहे लीना खान?; ज्यांनी दिग्गज कंपनी ‘Meta’ ला दिलं आव्हान; Insta, WhatsApp विकावं लागणार? - Marathi News | FTC a big success, allowed to drag Meta to court; WhatsApp, Instagram in danger, Who is Leena Khan | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोण आहे लीना खान?; ज्यांनी दिग्गज कंपनी ‘Meta’ ला दिलं आव्हान

चंद्रावरची जमीन झाली आता झाली Virtual Real Estate ची विक्री, किंमत ऐकुन बसेल धक्का - Marathi News | Decentraland metaverse virtual real estate know what is it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चंद्रावरची जमीन झाली आता झाली Virtual Real Estate ची विक्री, किंमत ऐकुन बसेल धक्का

Virtual embassy projects : Decentraland मध्ये एक कंपाऊंड बांधलं जात आहे. यात ऑनलाइन मेटाव्हर्सची सुविधा असणार आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी संगणक किंवा हेडसेटची आवश्यकता असेल. Decentraland मधील Virtual real estate ला 2.43 मिलियन डॉलरमध्ये विकण्यात आलं ...