लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीटू

मीटू

Metoo campaign, Latest Marathi News

बॉलिवूडमध्ये तुनश्री-नाना वादानंतर #Metoo मोहीम पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. त्यानुसार, इतरही सेलिब्रिटी अभिनेत्रींनी मीडियासमोर 'आपबीती' सांगत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली.
Read More
#MeToo ते #WeToo... ‘ती’चा बुलंद आवाज - Marathi News | #MeToo to #WeToo ... 'women's loud voice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :#MeToo ते #WeToo... ‘ती’चा बुलंद आवाज

महिलाशक्तीच्या आविष्काराची ओळख बनलेल्या ‘लोकमत वुमेन समीट’चे सातवे पर्व शुक्रवारी होणार आहे. ...

#MeToo: ताकद ‘ती’च्या बोलण्याची - Marathi News | #MeToo: The strength of 'TI' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :#MeToo: ताकद ‘ती’च्या बोलण्याची

‘लोकमत’ने नेहमीच विचारांचा जागर करताना त्याला कृतिशीलतेचीही जोड दिली आहे. ...

#MeToo: विकास बहल प्रकरणी अंतिम सुनावणी होणार २१ नोव्हेंबरला - Marathi News | #MeToo: The final hearing will be held on November 21 in Vikal Behl case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo: विकास बहल प्रकरणी अंतिम सुनावणी होणार २१ नोव्हेंबरला

लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या दिग्दर्शक विकास बहलच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. ...

MeToo: टीव्ही अभिनेत्री हेलेन फ्रोन्सेका यांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा! साई बलालवर केला गैरवर्तनाचा आरोप! - Marathi News | MeToo: udaan actor helen fonseca accused sai ballal of sexual harassment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :MeToo: टीव्ही अभिनेत्री हेलेन फ्रोन्सेका यांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा! साई बलालवर केला गैरवर्तनाचा आरोप!

‘मीटू’ मोहिमेने ढवळून निघालेल्या वातावरणात आणखी एका अभिनेत्रीने आपल्या मीटू स्टोरीविरोधात आवाज उठवला आहे. ही अभिनेत्री आहे कलर्स वाहिनीवरील ‘उडान सपनों की’ या मालिकेची अभिनेत्री हेलेन फोन्सेका. ...

#MeToo : महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्याची गरज - जॅकी श्रॉफ - Marathi News | #MeToo: Need to create a safe environment for Women - Jackie Shroff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo : महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्याची गरज - जॅकी श्रॉफ

जॅकी श्रॉफ यांनी एका कार्यक्रमात मीटू मोहिमेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,कामाच्या ठिकाणी महिलांचे शोषण होणे ही बाब चांगली नाही, त्याचे कधीही समर्थन होऊ शकत नाही. ...

#MeToo: आरोपांची मालिका सुरूच - Marathi News | #MeToo: Start a series of allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :#MeToo: आरोपांची मालिका सुरूच

‘मी टू’ मोहिमेत दररोज नवनवीन आरोपांची भर पडत आहे. हिंदी मालिकांतील अभिनेत्री सोनाली वेंगुर्लेकरने कास्टिंग डायरेक्टर राजा बजाजवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. ...

#MeToo: एफटीआयआयमधील विद्यार्थिनींवर शेरेबाजी - Marathi News | Fearing the students of FTII | Latest pune News at Lokmat.com

पुणे :#MeToo: एफटीआयआयमधील विद्यार्थिनींवर शेरेबाजी

‘वुई आर नॉट सेफ हिअर’! एफटीआयआय ही पुरुषी वर्चस्वाखाली असलेली संस्था आहे. ...

‘मी टू’ला हवे शासन कायद्याचे भक्कम बळ - Marathi News | 'I need to be strong' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मी टू’ला हवे शासन कायद्याचे भक्कम बळ

उत्क्रांताच्या काळापासून ते आजच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल काळापर्यंत पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. ...