लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

अरे बापरे! मेट्रो ३ मार्गिकेवर एका झाडासाठी २ लाख; ५८४ झाडांसाठी १२ कोटींचा खर्च - Marathi News | 2 lakh for one tree on Mumbai Metro 3 route so 12 crore rupees for 584 trees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरे बापरे! मेट्रो ३ मार्गिकेवर एका झाडासाठी २ लाख; ५८४ झाडांसाठी १२ कोटींचा खर्च

माहिती अधिकारातून बाब उघड, खर्चाच्या रकमेबाबत सामाजिक कार्यकर्त्यांचे विविध सवाल ...

'मेट्रो ३' च्या पहिल्या टप्प्यासाठी प्रशासनाचे एक पाऊल पुढे; ‘CMRS’कडे तपासणीसाठी अर्ज करणार - Marathi News | in mumbai administration one step ahead for first phase of metro 3 will apply to cmrs for inspection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ३' च्या पहिल्या टप्प्यासाठी प्रशासनाचे एक पाऊल पुढे; ‘CMRS’कडे तपासणीसाठी अर्ज करणार

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाची तपासणी अग्निशमन विभागाने पूर्ण केली आहे. ...

Exclusive : Whatsapp एक, कामं अनेक; बिझनेस, AIची मदत, मेट्रोचंही तिकीट मिळणार; वाचा नवं काय काय करता येणार? - Marathi News | Exclusive interview Whatsapp Business can get AI help metro ticket Read what can be done? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Whatsapp एक, कामं अनेक; बिझनेस, AIची मदत, मेट्रोचंही तिकीट मिळणार; वाचा नवं काय काय करता येणार?

Whatsapp Exclusive Interview : भविष्यात व्हॉट्सॲपमध्ये अनेक गोष्टींचा समावेश केला जाणार आहे. या केवळ बिझनेससाठी नाही तर, सर्वसामान्यांसाठीही उपयुक्त ठरणार आहेत. पाहा काय येत्या काळात काय नवं मिळणार? ...

'मेट्रो ११' चा कुलाब्यापर्यंत विस्तार; भायखळा, नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट भागातून धावणार - Marathi News | in mumbai extension of metro 11 to colaba it will run through byculla nagpada bhendi bazaar and crawford market area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ११' चा कुलाब्यापर्यंत विस्तार; भायखळा, नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट भागातून धावणार

वडाळा ते सीएसएमटी मेट्रो ११ मार्गिकेच्या संरेखनात बदल करण्यात आला आहे. ...

मेट्रो स्थानकावर पोहोचाल सहज... 'मेट्रो ७' मार्गिकेवर १४ पादचारी पूल, दीड वर्षात काम होणार पूर्ण - Marathi News | in mumbai 14 pedestrian bridges on metro 7 route work will be completed in one and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो स्थानकावर पोहोचाल सहज... 'मेट्रो ७' मार्गिकेवर १४ पादचारी पूल, दीड वर्षात काम होणार पूर्ण

मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो ७ मार्गिकेवर १४ पादचारी पूल उभारले जाणार आहेत. ...

'मेट्रो ३' च्या BKC ते कुलाबा टप्प्याला वेग; ८६% काम पूर्ण, मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार - Marathi News | in mumbai speed up bkc to colaba phase of metro 3 about 86 percent work completed mumbai citizens await a smooth journey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ३' च्या BKC ते कुलाबा टप्प्याला वेग; ८६% काम पूर्ण, मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार

बहुप्रतीक्षित कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही वेग आला आहे. ...

धावत्या मोनोत मोबाइलचा स्फोट; प्रवाशांना पाठविले दुसऱ्या गाडीतून - Marathi News | in mumbai mobile blasts in running monorail passengers sent by another train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावत्या मोनोत मोबाइलचा स्फोट; प्रवाशांना पाठविले दुसऱ्या गाडीतून

संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनो मार्गिकेवरील धावत्या मोनो गाडीत एका प्रवाशाच्या मोबाइलचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजता घडली. ...

‘मेट्रो ३’ला सध्या रेड सिग्नलच; आणखी प्रतीक्षा करावी लागणार; ‘सीएमआरएस’ची तपासणी प्रलंबित - Marathi News | in mumbai metro 3 currently has a red signal more will have to wait cmrs investigation pending | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो ३’ला सध्या रेड सिग्नलच; आणखी प्रतीक्षा करावी लागणार; ‘सीएमआरएस’ची तपासणी प्रलंबित

कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिका सुरू होण्यासाठी मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत. ...