लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

हुश्श...रस्ते होताहेत बॅरिकेडमुक्त, ‘मेट्रो’ची कार्यवाही; मुंबईकरांचा प्रवास जलद होणार  - Marathi News | roads are barricaded free in mumbai mmrc in action mode the journey of mumbaikars will be faster | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुश्श...रस्ते होताहेत बॅरिकेडमुक्त, ‘मेट्रो’ची कार्यवाही; मुंबईकरांचा प्रवास जलद होणार 

शितळादेवी, दादर, सायन्स म्युझियम येथील रस्ते लवकरच पूर्ववत. ...

मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेची मेट्रो 1 ला नोटीस - Marathi News | BMC Notice for Payment of Property Tax to Metro 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेची मेट्रो 1 ला नोटीस

मुंबई मेट्रो १ कडे मुंबईतील चार विभागांमधील एकूण २८ मालमत्तांचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा कर थकीत आहे. ...

भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच साकार; मेट्रो ३ च्या चाचण्या मे अखेर पूर्ण होणार - Marathi News | the trial of the first phase of colaba to seepz metro 3 route are scheduled to be completed by the end of may in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच साकार; मेट्रो ३ च्या चाचण्या मे अखेर पूर्ण होणार

बहुप्रतिक्षित कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या चाचण्या मे अखेरपर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत. ...

‘आरे’त मेट्रो ६ चे साहित्य साठविण्यासाठी जागेचा वापर; पर्यावरणवाद्यांचा विरोध - Marathi News | the use of ecological area in aarey for the storage of construction material of metro 6 opposition of environmentalist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आरे’त मेट्रो ६ चे साहित्य साठविण्यासाठी जागेचा वापर; पर्यावरणवाद्यांचा विरोध

आरेतील जागेचा वापर मेट्रो ६ मार्गिकेच्या बांधकाम साहित्याच्या साठवणुकीसाठी आणि कामगारांच्या कॅम्पसाठी करण्यावरून पुन्हा वादंग निर्माण झाले आहे. ...

मेट्रो-१ खरेदीचा अहवाल देण्यास नकार; कागदपत्रे व्यावसायिक असल्याचा एमएमआरडीएचा पवित्रा - Marathi News | refusal to report purchase of metro 1mmrd position that documents are professional | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-१ खरेदीचा अहवाल देण्यास नकार; कागदपत्रे व्यावसायिक असल्याचा एमएमआरडीएचा पवित्रा

मेट्रो मार्गिकेबाबतची कागदपत्रे व्यावसायिक स्वरूपाची असल्याने उपलब्ध करता येणार नाहीत, असे उत्तर एमएमआरडीएने माहिती अधिकारात मागितलेल्या प्रश्नावर दिले आहे. ...

मेट्रोच्या पाच कंत्राटदारांना महापालिकेची जप्तीची नोटीस; ३२६ कोटींचा मालमत्ता कर थकविला - Marathi News | about 326 crore property tax has not paid by five contractor working in connection with mumbai metro rail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या पाच कंत्राटदारांना महापालिकेची जप्तीची नोटीस; ३२६ कोटींचा मालमत्ता कर थकविला

मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱ्या पाच कंत्राटदारांनी ३२६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. ...

मेट्रो १ ची दिवाळखोरी अखेर टळली; एमएमआरडीए फेडणार कर्जाची रक्कम - Marathi News | mumbai metro 1 bankruptcy finally averted mmrda will repay the loan amount | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो १ ची दिवाळखोरी अखेर टळली; एमएमआरडीए फेडणार कर्जाची रक्कम

खरेदीचा मार्ग झाला मोकळा. ...

‘मेट्रो ६’च्या कारशेडसाठी हवी सात हेक्टर जागा; कंत्राटदाराची नियुक्ती होऊनही जागा ताब्यात नाही  - Marathi News | seven hectares of land is required for the carshed of metro 6 despite the appointment of the contractor but the site is not in possession | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो ६’च्या कारशेडसाठी हवी सात हेक्टर जागा; कंत्राटदाराची नियुक्ती होऊनही जागा ताब्यात नाही 

‘मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेड उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अतिरिक्त ७ हेक्टर जागेची मागणी केली आहे. ...