लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

शिवसैनिकांचा मेट्रो प्रशासनाला हिसका! 'बुधवार पेठ स्थानक' नावाचा बोर्ड तोडून 'कसबा पेठ' लावला - Marathi News | Shiv Sainiks hit the metro administration The board named Budhwar Peth Station was removed and Kasba Peth was installed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसैनिकांचा मेट्रो प्रशासनाला हिसका! 'बुधवार पेठ स्थानक' नावाचा बोर्ड तोडून 'कसबा पेठ' लावला

कसबा पेठेत होणाऱ्या स्टेशनला 'बुधवार पेठ स्टेशन' नाव बदलून 'कसबा पेठ स्टेशन' हे नाव दिले जात नाही तोवर कसबावासी शांत बसणार नाहीत, आंदोलनकर्त्यांची भूमिका ...

मी कोण आहे, तुला माहितीय का?; बाचाबाची मग हाणामारी; दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | First a verbal altercation, then a fight between the two; Video of women in delhi metro goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मी कोण आहे, तुला माहितीय का?; बाचाबाची मग हाणामारी; दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान दिल्ली मेट्रोतील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

मेट्रो ५ मार्गिकेतील अडथळा झाला दूर; कांदळवनाची ३१ झाडे तोडण्यास परवानगी - Marathi News | obstruction will removed in metro 5 removed permission to cut down 31 trees of kandalvan in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ५ मार्गिकेतील अडथळा झाला दूर; कांदळवनाची ३१ झाडे तोडण्यास परवानगी

ठाणे-भिवंडी-कल्याण शहरांना जोडणाऱ्या मेट्रो ५ मार्गिकेतील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. ...

टाकाऊ भाजीपाल्यांपासून वीजनिर्मिती; ग्रँट रोडमध्ये एमएमआरसी उभारणार प्रकल्प - Marathi News | power generation from waste vegetables project to be set up by mmrc in grant road mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाकाऊ भाजीपाल्यांपासून वीजनिर्मिती; ग्रँट रोडमध्ये एमएमआरसी उभारणार प्रकल्प

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (एमएमआरसी) सेंद्रिय ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. ...

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेवरील प्रवासी संख्या ८ कोटींवर, मेट्रो संचलन महामंडळाची माहिती - Marathi News | number of passengers on metro 2A and metro 7 lines is over 8 crores in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेवरील प्रवासी संख्या ८ कोटींवर, मेट्रो संचलन महामंडळाची माहिती

मेट्रो २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ मार्गिकेने प्रवाशांचा ८ कोटींचा टप्पा पार केला आहे. ...

मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी जलद; मेट्रो स्थानकांसह 'आरे' डेपो होतोय सज्ज  - Marathi News | now mumbai people will travel faster because of aarey depot along with metro stations is getting ready soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी जलद; मेट्रो स्थानकांसह 'आरे' डेपो होतोय सज्ज 

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू असून, सीप्झ ते वांद्रे हा पहिला टप्प्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन सज्ज होत आहे. ...

Pune Metro: मेट्रो स्थानकांवर वाहनांबरोबरच आता हेल्मेटचेही पार्किंग; २४ तासाला फक्त ५ रुपये - Marathi News | Parking of helmets now along with vehicles at metro stations; Only Rs.5 per 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: मेट्रो स्थानकांवर वाहनांबरोबरच आता हेल्मेटचेही पार्किंग; २४ तासाला फक्त ५ रुपये

मेट्रोचे त्याच दिवशी घेतलेले प्रवासाचे तिकीट असेल तर वाहनतळावर वाहन लावणाऱ्यांना दरामध्ये २५ टक्के सवलत जाहीर ...

‘मेट्रो २ ब’च्या स्थानकांवरील लिफ्ट, सरकते जिने, डिझाईनसाठी २६८ कोटी! - Marathi News | About 268 crores for the design of lifts sliding stairs at the stations of metro 2B in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो २ ब’च्या स्थानकांवरील लिफ्ट, सरकते जिने, डिझाईनसाठी २६८ कोटी!

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोची कामे वेगाने हाती घेण्यात आली आहेत. ...