लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या कामाला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा - Marathi News | Green Lantern, Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the expansion work of metro projects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या कामाला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

स्वारगेट ते कात्रज तसेच पिंपरी ते निगडी या मार्गाबाबत महामेट्रो, राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील त्रिपक्षीय करार तातडीने पूर्ण करावा ...

भुयारी मेट्रोच्या आजूबाजूला वीटही हलविता येणार नाही, एमएमआरसीएलकडून नोटीस जारी - Marathi News | Not even a brick can be moved around Bhuyari Metro, notice issued by MMRCL; Security decisions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुयारी मेट्रोच्या आजूबाजूला वीटही हलविता येणार नाही, एमएमआरसीएलकडून नोटीस जारी

बांधकामामुळे भुयारी मार्गाला धोका पोहोचू नये यासाठी या मार्गिकेच्या ५० मीटर परिसरात बांधकाम करण्यापूर्वी यापुढे परवानगी घेण्याचे आवाहन मेट्रोकडून केले आहे.  ...

पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या मात्र काम अद्यपी अपूरेच; स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट भूयारी मार्ग बंदच - Marathi News | Pune Metro trips increased but the work is still insufficient Swargate to Civil Court road remains closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या मात्र काम अद्यपी अपूरेच; स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट भूयारी मार्ग बंदच

महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गाचे काम सुरू होऊन आता ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला ...

एकमेकींचे केस ओढले चापटा मारल्या...मेट्रोत महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल - Marathi News | Delhi Metro : women pulled each other's hair and slapped, Metro fight between women, VIDEO viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एकमेकींचे केस ओढले चापटा मारल्या...मेट्रोत महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...

यावर्षी एमटीएचएल, भुयारी मेट्रोचे स्वप्न अधुरेच! आगामी वर्षात एमएमआरडीएचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार - Marathi News | This year, the dream of MTHL, Bhuyari Metro is unfulfilled! The stalled projects of MMRDA will be completed in the coming year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यावर्षी एमटीएचएल, भुयारी मेट्रोचे स्वप्न अधुरेच! आगामी वर्षात एमएमआरडीएचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार

या प्रकल्पांसाठी आता २०२४ ची वाट पाहावी लागणार आहे. भारतातील मोठा पूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडी ते न्हावा शेवा एमटीएचएल पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...

मेट्रो ६ च्या १३ वाहतूक स्थानकांत जाण्यासाठी बहुवाहतूक सेवा; एमएमआरडीएचा निर्णय - Marathi News | Multi-transit service to 13 transport stations of Metro 6 decision taken by MMRDA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ६ च्या १३ वाहतूक स्थानकांत जाण्यासाठी बहुवाहतूक सेवा;एमएमआरडीएचा निर्णय

मुंबईकरांच्या सेवेसाठी एमएमआरडीए मेट्रोचे जाळे शहर उपनगरात विणत आहे. ...

‘मेट्रो २ ब’ ने मुंबईकरांचा २०२४ मध्ये होणार प्रवास; काम युद्धपातळीवर सुरू  - Marathi News | Mumbaikars will travel by 'Metro 2B' in 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो २ ब’ ने मुंबईकरांचा २०२४ मध्ये होणार प्रवास; काम युद्धपातळीवर सुरू 

एमएमआरडीए मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणत आहे.. ...

'राम आयेंगे तो...', तरुणाच्या आवाजानं राम नामाच्या भक्ती रसात दंग झाली दिल्ली मेट्रो  - Marathi News | Delhi metro youngster sing a song ram aayenge video goes viral on social media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'राम आयेंगे तो...', तरुणाच्या आवाजानं राम नामाच्या भक्ती रसात दंग झाली दिल्ली मेट्रो 

सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील व्हायरल व्हिडीओ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ...