लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

दिल्ली मेट्रोचा मोठा निर्णय, प्रवाशांना दोन बाटल्या दारू बाळगण्यास परवानगी - Marathi News | Big decision of Delhi Metro, passengers are allowed to carry two bottles of liquor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मेट्रोचा मोठा निर्णय, प्रवाशांना दोन बाटल्या दारू बाळगण्यास परवानगी

एयरपोर्ट एक्सप्रेस लाइनच्या प्रावधानानुसार दिल्ली मेट्रोमध्ये आत्तापासून प्रति व्यक्ती दोन दारुच्या सीलबंद बाटल्या घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे ...

मेट्रोसाठी व्यापलेला ८४ किमी रस्ता खुला; ३३ हजार बॅरिकेड्स हटविले - Marathi News | 84 km road covered for metro open; 33 thousand barricades were removed, Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोसाठी व्यापलेला ८४ किमी रस्ता खुला; ३३ हजार बॅरिकेड्स हटविले

मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ३३७ किमी लांब मेट्रोचे जाळे प्राधिकरणामार्फत उभारण्यात येत आहे. ...

मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील भाग खचला, स्थानकात केले बदल - Marathi News | The area outside Magathane metro station is crowded, notice from Mumbai Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील भाग खचला, स्थानकात केले बदल

मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या आत आणि बाहेर जाण्याच्या मार्गात काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. ...

मेट्रो-५  भिवंडी-अंबाडी- विरार मार्गे नेण्यासाठी भिवंडी तालुक्यातील नागरिकांचा हट्ट! - Marathi News | Citizens of Bhiwandi taluka insist to take Metro-5 through Bhiwandi-Ambadi-Virar! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रो-५  भिवंडी-अंबाडी- विरार मार्गे नेण्यासाठी भिवंडी तालुक्यातील नागरिकांचा हट्ट!

...या रहिवाश्यांनी पाटील यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले आहे. ...

दोन मेट्रो आल्या, आणखी चार येणार, फुल स्विंगमध्ये काम सुरू - Marathi News | Two metros have arrived, four more will come, work is in full swing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन मेट्रो आल्या, आणखी चार येणार, फुल स्विंगमध्ये काम सुरू

सीप्झ ते वांद्रे हा पहिला टप्पा वर्षाखेरिस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे कॉर्पोरेशनचे लक्ष्य असून, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी फुल स्विंगमध्ये मेट्रोचे काम सुरू झाले आहे.  ...

मुंबईत धावणार ‘वंदे मेट्रो’..! २३८ लोकलसाठी एमआरव्हीसीने मागविल्या जागतिक निविदा - Marathi News | 'Vande Metro' to run in Mumbai..!, MRVC calls for global tenders for 238 locales | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत धावणार ‘वंदे मेट्रो’..! २३८ लोकलसाठी एमआरव्हीसीने मागविल्या जागतिक निविदा

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने वंदे भारतच्या धर्तीवर वंदे मेट्रो सुरू ... ...

 प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', मेट्रोमध्ये कपलनं केला कहर, video viral - Marathi News |  A video of a couple romancing in Delhi Metro is going viral on social media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल : प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', मेट्रोमध्ये कपलनं केला कहर, video viral

दिल्ली मेट्रोतील प्रेमी युगुलाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

Pune Metro: शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो प्रकल्प ‘युनो’कडून प्रमाणित; कामात आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन - Marathi News | Shivajinagar Hinjewadi Metro Project certified by 'UNO'; Adherence to international norms in work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो प्रकल्प ‘युनो’कडून प्रमाणित; कामात आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन

शिवाजीनगर हिंजवडी ही पुणे शहरातील तिसरी मेट्रो असून त्यामुळे हिंजवडीतील आयटी कंपन्यांमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगली प्रवासी सुविधा मिळणार ...