लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेक्सिको

मेक्सिको

Mexico, Latest Marathi News

मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत - Marathi News | Mexico Tariff on India they are not putting a stop to India but to its own progress it will have to pay a heavy price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत

Mexico Tariff on India: जो देश स्वतः अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा बळी ठरला आहे, तोच देश दुसऱ्या विकसनशील देशांवर टॅरिफ का लावत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ - Marathi News | Mexico Slaps 50% Tariff on India & China The Geopolitical Game Behind the Trade War Escalation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ

Mexico Tarrife : वाढत्या जागतिक व्यापार युद्धाचे पडसाद आता भारतापर्यंत पोहोचले आहेत. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, मेक्सिकोने आता टॅरिफचं हत्यार बाहेर काढलं आहे. ...

टॅरिफ वॉरचे नवे संकट! आधी अमेरिका, आता मेक्सिकोचा ५०% टॅरिफ हल्ला; भारत-चीनसह अनेक देशांना मोठा झटका - Marathi News | New crisis of tariff war! First America, now Mexico's 50% tariff attack; Big blow to many countries including India-China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी अमेरिका... आता मेक्सिकोने टॅरिफ हल्ला केला, भारतासह अनेक देशांवर ५०% टॅरिफ!

मेक्सिकोच्या सिनेटने प्रस्तावाला दिली मंजुरी; २०२६ पासून ऑटो पार्ट्स, स्टील आणि कापड महागणार ...

कोण आहे फातिमा बॉश? स्पर्धेतून वॉकआऊटपासून विनरपर्यंत राहिला प्रवास - Marathi News | Mexico's Fatima Bosch Crowned Miss Universe 2025 After Host's Bullying Controversy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे फातिमा बॉश? स्पर्धेतून वॉकआऊटपासून विनरपर्यंत राहिला प्रवास

जिला सगळ्यांसमोर 'मूर्ख' म्हटलं… तिनेच जिंकला 'मिस युनिव्हर्स २०२५'चा ताज! ...

मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी? - Marathi News | mexico gen-z protest against crime corruption carlos manzo assassination | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?

तरूणाईचे हे आंदोलन आता देशव्यापी होत असून नॅशनल पॅलेसवर चाल करून जात आहे. ...

मेक्सिकोत थेट राष्ट्राध्यक्षांचीच छेडछाड! - Marathi News | The president himself is being directly harassed in Mexico! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मेक्सिकोत थेट राष्ट्राध्यक्षांचीच छेडछाड!

Mexico News: मेक्सिको सध्या अनेक कारणांनी गाजत आहे. थायलंडमध्ये सुरू असलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ‘मिस मेक्सिको’ फातिमा बोशला स्पर्धेच्या थायलंडमधील संचालकांनी मंचावरच सर्वांसमोर मूर्ख म्हटलं. हे कमी की काय, म्हणून खुद्द मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक ...

अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम - Marathi News | After America, now Mexico announces! 50 percent tariff on Asian countries; China, India will also be affected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम

Mexico tariff news: चीनसह इतर आशियाई देशांमधून मेक्सिकोमध्ये आयात केल्या जाणाऱ्या सर्व कारवर ५० टक्के टेरिफ लावले जाणार असल्याची घोषणा मेक्सिकोने केली आहे.  ...

यंदा जागतिक पातळीवर अन्न-धान्याचे विक्रमी उत्पादन होणार; अन्न व कृषी संघटनेचा अंदाज - Marathi News | This year, there will be a record production of food and grains at the global level; Food and Agriculture Organization predicts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा जागतिक पातळीवर अन्न-धान्याचे विक्रमी उत्पादन होणार; अन्न व कृषी संघटनेचा अंदाज

Food Grain Production 2025 जागतिक पातळीवर अन्न-धान्याचे उत्पादन विक्रमी होणार असल्याचा अंदाज FAO अन्न व कृषी संघटनेकडून वर्तविण्यात आला आहे. ...