लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा

म्हाडा

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2019
Read More
पुण्याच्या म्हाडा लॉटरीसाठी अर्ज केलाय? नवी तारीख आली, एका क्लिकवर सगळी माहिती... - Marathi News | New date of MHADA Pune lottery has arrived; Extension of time till December 10 for sale of 6294 houses  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या म्हाडा लॉटरीसाठी अर्ज केलाय? नवी तारीख आली, एका क्लिकवर सगळी माहिती...

Pune Mhada Lottery new Date: १० ऑक्टोबर रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. ...

कामाठीपुरा : म्हाडाचा दर्जा काढून घेणार? विकास रेंगाळणार, प्रकल्पातून लक्ष काढून घेण्याची शक्यता - Marathi News | Kamathipura: Will the status of MHADA be taken away? Development will drag on, likely to divert attention from the project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामाठीपुरा : म्हाडाचा दर्जा काढून घेणार? विकास रेंगाळणार, प्रकल्पातून लक्ष काढून घेण्याची शक्यता

Mumbai News: अत्यंत दाटीवाटीच्या आणि गजबजलेल्या अशा दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा विभागाच्या क्लस्टर विकासामध्ये सरकारच्या नगर विकास विभागाने अखेर खोडा घातला आहे. ...

Mhada Lottery Pune 2024 : पुण्यात हक्काचं घर हवं; कसा करायचा म्हाडासाठी ऑनलाईन अर्ज? काय आहे पात्रता? - Marathi News | how to apply for mhada houses what is eligibility criteria know all process in detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुण्यात हक्काचं घर हवं; कसा करायचा म्हाडासाठी ऑनलाईन अर्ज? काय आहे पात्रता?

Mhada Lottery २०२४ : पुण्यात हक्काचं घर विकत घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाच्या अनेक सदनिकांची ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली आहे. ...

म्हाडाच्या लाभार्थ्यांना मिळाला ‘लोकशाही’त न्याय, अपात्र वारस व लहान सदनिकांबाबत उपाध्यक्षांकडून दिलासा - Marathi News | MHADA beneficiaries get relief from Vice President on justice in 'democracy', ineligible heirs and small flats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या लाभार्थ्यांना मिळाला ‘लोकशाही’त न्याय, अपात्र वारस व लहान सदनिकांबाबत उपाध्यक्षांकडून दिलासा

वडिलांच्या निधनानंतर कंचन प्रसाद यांनी सादर केलेली कागदपत्रे अपूर्ण असल्याचे स्पष्ट करत म्हाडाने त्यांना अपात्र घोषित केले होते. त्याबाबत त्यांनी लोकशाही दिनात दाद मागितली होती. ...

म्हाडाच्या घरासाठी आधार, पॅन अपलोड केले का? कोकण मंडळाची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना - Marathi News | Aadhaar, PAN uploaded for Mhada's house? First come first priority scheme of Konkan Mandal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या घरासाठी आधार, पॅन अपलोड केले का? कोकण मंडळाची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना त्या-त्या योजनेतील सदनिका उपलब्ध असेपर्यंतच सुरू राहील, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे.  ...

‘त्या’ १३२ विजेत्यांकडून विकास शुल्क घेऊ नका, म्हाडाचे उपाध्यक्ष जयस्वाल यांचे निर्देश - Marathi News | Don't take development fee from 'those' 132 winners, instructs MHADA Vice President Jaiswal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ १३२ विजेत्यांकडून विकास शुल्क घेऊ नका, म्हाडाचे उपाध्यक्ष जयस्वाल यांचे निर्देश

पात्र लाभार्थ्यांना दिलेल्या कॉस्ट शीटमधील विकास शुल्कापोटी  तीन लाख ५८ हजार ६३५ या रकमेची मागणी विकासकाने करणे चुकीचे आहे. ...

९,४०९ सदनिकाधारकांच्या शुल्कात कपात; बोळिंज वसाहतीतील रहिवाशांना मासिक सेवेबाबत दिलासा - Marathi News | 9,409 Tenant Reduction in Charges; Relief regarding monthly service to residents of Bolinj Colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९,४०९ सदनिकाधारकांच्या शुल्कात कपात; बोळिंज वसाहतीतील रहिवाशांना मासिक सेवेबाबत दिलासा

यामुळे विरार बोळिंज वसाहतीतील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे... ...

कोकणातील घरांसाठी आजपासून अर्ज - Marathi News | apply for houses in konkan from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणातील घरांसाठी आजपासून अर्ज

सदनिकांची संख्या १२,६२६ ; ११७ भूखंडही विक्रीस ...