लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा

म्हाडा

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2019
Read More
गिरणी कामगार सदनिका सोडत! प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी २१, २२ डिसेंबरला विशेष शिबिर - Marathi News | Mill workers flats Special camp on 21st, 22nd December for disposal of pending cases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगार सदनिका सोडत! प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी २१, २२ डिसेंबरला विशेष शिबिर

Mumbai News : मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगारांसाठी काढलेल्या उपरोक्त नमूद सोडतींमधील यशस्वी अर्जदारांना गाळा वितरणाचे प्रथम सूचना पत्र पाठवण्यात आले आहेत. ...

पेपर फुटी प्रकरण : १० एजंटांमार्फत देशमुख फोडणार होता म्हाडाचे पेपर - Marathi News | Deshmukh was going to leak MHADA exam paper through 10 agents | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेपर फुटी प्रकरण : १० एजंटांमार्फत देशमुख फोडणार होता म्हाडाचे पेपर

उत्तरपत्रिका कोरी ठेवण्याचा दिला होता सल्ला. ...

म्हाडा पेपर फुटी प्रकरण; एजंटामार्फत देशमुख फोडणार होता पेपर - Marathi News | MHADA Paper leak case deshmukh was going to break the paper through an agent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडा पेपर फुटी प्रकरण; एजंटामार्फत देशमुख फोडणार होता पेपर

जी ए सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतीश देशमुख याने म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी जवळपास १० एजंटांशी संपर्क केला होता ...

नव्या वर्षात महामंडळाची नियुक्ती, म्हाडासाठी जोरदार लॉबिंग; राऊतांना खुश करणार? - Marathi News | Appointment of corporation in new year, lobbying for MHADA Chairman Post in Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या वर्षात महामंडळाची नियुक्ती, म्हाडासाठी जोरदार लॉबिंग; राऊतांना खुश करणार?

म्हाडाच्या सभापती पदासाठी जोरदार लॉबिंग शिवसेनेत आहे. त्यामुळे घोसाळकर यांनी पुन्हा संधी मिळावी व मुदत वाढवावी म्हणून पक्षश्रेष्ठी शिवसेना नेत्यांना विनंती केली होती ...

आजचा अग्रलेख : पेपर फुटतातच कसे? - Marathi News | editorial on paper leaks in Maharashtra government exams mhada police jobs | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : पेपर फुटतातच कसे?

सार्वजनिक आरोग्य विभागापाठोपाठ आता म्हाडाच्या पदभरतीतही लेखी परीक्षेचे पेपर फुटल्याची बाब समोर आल्याने राज्य सरकारच्या अब्रूचे पार धिंडवडे निघाले आहेत. ...

म्हाडा पेपर फुटी प्रकरण; प्रीतिश देशमुखच्या जी ए सॉफ्टवेअरकडे होती २० पोलीस भरतीची जबाबदारी - Marathi News | mhada paper leak case pritish deshmukh GA software was responsible for recruiting 20 policemen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडा पेपर फुटी प्रकरण; प्रीतिश देशमुखच्या जी ए सॉफ्टवेअरकडे होती २० पोलीस भरतीची जबाबदारी

म्हाडाच्या परीक्षेबाबत पेपर तयार करण्यापासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंतची जबाबदारी जी ए सॉफ्टवेअरकडे सोपविण्यात आली होती ...

शासकीय नोकरभरती घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, मंत्री आव्हाड यांचा संताप - Marathi News | Throw away government recruitment companies, Minister Jitendra Awhad's anger on mhada exam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासकीय नोकरभरती घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, मंत्री आव्हाड यांचा संताप

मला कळत नाही अभाविप कोणाच्या बाजूने आहे? मला हसू येते पेपर फुटलाच नाही तर मग निदर्शने कशाला, असे म्हणत आव्हाड यांनी एबीव्हीपीने त्यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. ...

MHADA पेपरफुटीचे औरंगाबाद कनेक्शन; कोचिंग क्लासचे तीन संचालक पुणे पोलीसांच्या ताब्यात - Marathi News | Aurangabad connection of MHADA Paper leak case; Pune police arrested three coaching class directors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :MHADA पेपरफुटीचे औरंगाबाद कनेक्शन; कोचिंग क्लासचे तीन संचालक पुणे पोलीसांच्या ताब्यात

आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फूट प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. ...