लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा

म्हाडा

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2019
Read More
राज्यातील गृहनिर्माण क्षेत्राला बंपर बूस्ट; एफएसआय वाढीसह तीन मोठे निर्णय - Marathi News | Bumper boost to the housing sector in the state; 3 FSI to redevelopment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील गृहनिर्माण क्षेत्राला बंपर बूस्ट; एफएसआय वाढीसह तीन मोठे निर्णय

म्हाडा पुनर्विकासात तीन एफएसआय, सीबीडीत देणार पाच एफएसआय. मुंबईत म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी तीन एफएसआय होता. राज्यासाठी तो अडीच होता. आता तो संपूर्ण राज्यासाठी तीन करण्यात आला. ...

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिवसेनेकडून मराठी कंत्राटदाराला काम न करण्याची धमकी; मनसेचा आक्रमक पवित्रा - Marathi News | Shiv Sena threatens Marathi contractor not to work in Aditya Thackeray's constituency; MNS's become aggressive | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिवसेनेकडून मराठी कंत्राटदाराला काम न करण्याची धमकी; मनसेचा आक्रमक पवित्रा

MNS's become aggressive : मराठी माणसाने मुंबईत काम करू नये का ? आणि मराठी टक्का घसरतोय म्हणून बोंबलायचं, मराठी अधिकारी आणि आमदार मराठी, अडचण काय सांगा? ...

म्हाडाच्या नव्या विक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद! पुणे विभागातून ३ हजार घरांसाठी तब्ब्ल ५७ हजार नागरिकांनी केला अर्ज - Marathi News | Huge response of citizens to MHADA's new record! As many as 57,000 citizens applied for 3,000 houses from Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडाच्या नव्या विक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद! पुणे विभागातून ३ हजार घरांसाठी तब्ब्ल ५७ हजार नागरिकांनी केला अर्ज

कोरोना संकटात सहा महिन्यात दोन वेळा घरांची सोडत, आता अर्ज आलेल्या लोकांसाठी घरांची सोडत जून अखेर पर्यंत करण्यात येणार ...

म्हाडा म्हणते, केंद्राचा भाडेकरू कायदा आम्हाला लागू होत नाही - Marathi News | MHADA says the Centre's Tenant Act does not apply to us | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा म्हणते, केंद्राचा भाडेकरू कायदा आम्हाला लागू होत नाही

MHADA : आमच्या कायदा विभागानेही आम्हाला हेच सांगितले की, आपल्याला हा कायदा लागू होत नाही. केंद्राचा हा भाडेकरू कायदा अन्यायकारक आहे, असे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. ...

राज्यातील सहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती - Marathi News | Transfers of six IAS officers in the state Milind Mhaiskar as Principal Secretary Housing thackeray sarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती

MMRDA महानगर आयुक्तपदी श्रीनिवासन यांची नियुक्ती. ...

मुंबईत एकही इमारत धोकादायक नाही; दगडी चाळीत उभा राहणार आता दगडी टॉवर - Marathi News | No building in Mumbai is dangerous; MHADA accepted the proposal for redevelopment of Dagdi Chawl | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत एकही इमारत धोकादायक नाही; दगडी चाळीत उभा राहणार आता दगडी टॉवर

दगडी चाळ पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाने स्वीकारला ...

शरद पवारांसोबत अचानक झालेल्या भेटीत आव्हाड म्हणाले साहेब चाव्या तयार आहेत, पवार म्हणाले मग उशीर कशाला? - Marathi News | jitendra awhad tweet meet with sharad pawar and tells the incident about tata cancer hospital mhada room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांसोबत अचानक झालेल्या भेटीत आव्हाड म्हणाले साहेब चाव्या तयार आहेत, पवार म्हणाले मग उशीर कशाला?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत रविवारी झालेल्या भेटीची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवर दिली आहे. ...

मुंबईत महिलांसाठी म्हाडा उभारणार सुसज्ज वसतिगृह, १००० महिलांच्या राहण्याची सोय - Marathi News | MHADA to set up well-equipped hostel for women in Mumbai, accommodation for 1000 women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत महिलांसाठी म्हाडा उभारणार सुसज्ज वसतिगृह, १००० महिलांच्या राहण्याची सोय

MHADA : मुंबईत राज्यभरातून महिला नोकरी करण्यासाठी येतात, मात्र त्यांना कार्यालयाच्या जवळ राहणे शक्य होत नाही. ...