लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा

म्हाडा

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2019
Read More
म्हाडाच्या वसाहतीत आतापासून बसवण्यात येणार कचरा विघटन यंत्र - Marathi News | Waste disposal machine to be installed in Mhada settlement from now on | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या वसाहतीत आतापासून बसवण्यात येणार कचरा विघटन यंत्र

कचऱ्याचा प्रश्न सुटणार : पर्यावरण रक्षणास लागणार हातभार ...

पुनर्विकासातून म्हाडाला मिळणार चाळीस हजार घरे; लवकरच सुरू होणार सर्वेक्षणाचे काम - Marathi News |  40 thousand houses to be acquired by Mhada through redevelopment; Survey work will begin soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकासातून म्हाडाला मिळणार चाळीस हजार घरे; लवकरच सुरू होणार सर्वेक्षणाचे काम

म्हाडाच्या मोतीलालनगर या वसाहतीच्या जागेवरील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासह या ठिकाणी मायक्रो सिटी उभारण्याची घोषणा यापूर्वीच म्हाडाकडून करण्यात आली आहे. ...

म्हाडामधील व्हिजिटर मॅनेजमेंट प्रणाली रखडली - Marathi News | Visitor Management System in Mhada maintained | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडामधील व्हिजिटर मॅनेजमेंट प्रणाली रखडली

दलालांचा प्रवेश रोखण्याचा प्रयत्न : जास्त खर्च दाखविल्याने बैठकीत प्रस्ताव नामंजूर ...

कुणाला काय पडलीय; 'अनौरस' मुंबईवर इथे प्रेम आहे कुणाचं? - Marathi News | dongri building collapsed: who cares for this mumbai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुणाला काय पडलीय; 'अनौरस' मुंबईवर इथे प्रेम आहे कुणाचं?

पुनर्वसन म्हटले की, बिल्डरचा चंचुप्रवेश आला, बिल्डरने पोसलेल्या गुंडांचा धाकदपटशा आला. नगरसेवक विरुद्ध आमदार, आमदार विरुद्ध खासदार, अशा पैशांच्या हव्यासापोटी कुस्त्यांचे सामने होणे आले. ...

‘ती’ इमारत म्हाडाची नाही; सामंत यांचा पुनरुच्चार - Marathi News | The building is not of MHADA; Reinforcement of the feud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ती’ इमारत म्हाडाची नाही; सामंत यांचा पुनरुच्चार

म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाची नसल्याचे बुधवारी पुन्हा सांगितले. ...

म्हाडाच्या २३ इमारती अतिधोकादायक - Marathi News | 23 buildings of MHADA have been scorched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या २३ इमारती अतिधोकादायक

म्हाडामार्फत दरवर्षी धोकादायक इमारतींचे पावसाळ्याआधी सर्वेक्षण करण्यात येते. ...

राष्ट्रीय ग्राहक आयोगात म्हाडाचा अर्ज खारीज - Marathi News | MHADA's application dismissed in National Consumer Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय ग्राहक आयोगात म्हाडाचा अर्ज खारीज

महेश जैन व इतर ग्राहकांच्या तक्रारीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व नागपूर महापालिका यांना प्रतिवादी करण्यासाठी म्हाडाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाखल केलेला अर्ज खारीज झाला. त्यामुळे म्हाडाला जोरदार धक्का बसला. ...

Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त इमारत आमच्या कार्यक्षेत्रातील नाही, म्हाडाचे स्पष्टीकरण  - Marathi News | Mumbai Dongri Building Collapsed : MHADA explanation on Mumbai Dongri Building Collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त इमारत आमच्या कार्यक्षेत्रातील नाही, म्हाडाचे स्पष्टीकरण 

डोंगरी परिसरातील इमारत म्हाडाच्या अखत्यारीत येत असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाले होते. त्यानंतर म्हाडाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. ...