Microsoft Windows Outage - मायक्रोसॉफ्टचे काल जगभरात सर्व्हर बंद झाल्यामुळे अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागले, यामुळे जगभरातील विमान सेवांवरही परिणाम झाला. ...
शुक्रवारी सकाळीच मायक्रोसाॅफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आणि जगाला मोठा धक्का बसला. आयटी कंपन्यांसह बँक, शेअर मार्केट व विमान सेवेवर याचा सर्वाधिक परिणाम झाला. ...