लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमआयडीसी

MIDC

Midc, Latest Marathi News

M.I.D.C
Read More
उद्योगमंत्र्यांना दणका;शिवसेना पदाधिकाऱ्यास ‘विनानिविदा’ मंजूर भूखंडाचा ताबा घेण्यास मज्जाव - Marathi News | Aurangabad High Court's hard hitting desicion against Minister Subhash Desai's order; Shiv Sena office bearers are not allowed to take possession of the land sanctioned without 'tender' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योगमंत्र्यांना दणका;शिवसेना पदाधिकाऱ्यास ‘विनानिविदा’ मंजूर भूखंडाचा ताबा घेण्यास मज्जाव

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यास ‘विनानिविदा’ भूखंड मंजूर केल्याचे प्रकरण ...

कुरकुंभ MIDC मधून साडेपाच कोटींचे केमिकलची चोरी - Marathi News | chemicals worth 5 crore stolen in kurkumbh industrial area pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभ MIDC मधून साडेपाच कोटींचे केमिकलची चोरी

कुरकुंभ परिसरात चोरीचे सत्र सुरूच... ...

कारखान्यातील स्क्रॅप मटेरियलला आग - Marathi News | Fire at factory scrap material | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारखान्यातील स्क्रॅप मटेरियलला आग

सिन्नर : माळेगाव एमआयडीसीतील भावेश पॉलिमर या कंपनीच्या आवारातील स्क्रॅप मटेरियलला गुरुवारी (दि.१७) रात्री आठ वाजेच्या सुमारास आग लागली. ...

वीजचोरी रोखण्यासाठी आता सॅटेलाईटची मदत; उच्चदाब ग्राहकांवर असणार अधिक नजर - Marathi News | Satellite help now to prevent power theft; There will be more focus on high pressure customers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वीजचोरी रोखण्यासाठी आता सॅटेलाईटची मदत; उच्चदाब ग्राहकांवर असणार अधिक नजर

विद्युत केंद्रातून नेमकी किती युनिट वीज संबंधित कंपनीस गेली याचा तपशील दरराेज तपासला जात असल्याचे सांगण्यात आले. ...

उद्योगांना पाणी आरक्षणाबरोबरच मूलभूत सुविधा उपलब्ध - Marathi News | Basic facilities available to industries along with water reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्योगांना पाणी आरक्षणाबरोबरच मूलभूत सुविधा उपलब्ध

मालेगाव : तालुक्यातील अंजग - रावळगाव औद्योगिक महामंडळाच्या जमिनीवरील उद्योगांसाठी चणकापूर- पूनद धरणातील पाणी आरक्षणाबरोबरच या ठिकाणी रस्ते, स्वतंत्र ... ...

एकही कारखाना स्थलांतरीत करणार नाही; डोंबिवली एमआयडीसीच्या निर्णयाचा कारखानदारांकडून तीव्र विरोध - Marathi News | no factory will relocate strong opposition from manufacturers to dombivli midc decision | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एकही कारखाना स्थलांतरीत करणार नाही; डोंबिवली एमआयडीसीच्या निर्णयाचा कारखानदारांकडून तीव्र विरोध

डोंबिवलीतील रासायनिक, धोकादायक आणि अतिधोकादायक १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...

कल्याण: डोंबिवलीमधील १५६ कारखाने स्थलांतरी करण्याचा निर्णयाचे नागरीकांकडून स्वागत - Marathi News | citizens welcome the decision to relocate 156 factories in dombivli midc | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण: डोंबिवलीमधील १५६ कारखाने स्थलांतरी करण्याचा निर्णयाचे नागरीकांकडून स्वागत

या निर्णयाचे नागरीकांनी स्वागत केले असून केवळ हा निर्णय कागदावर राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ...

भविष्याचा वेध ! औरंगाबादेतील उद्योगांची गुंतवणूक २ हजार कोटींच्या घरात - Marathi News | Looking to the future! Industries in Aurangabad invest Rs 2,000 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भविष्याचा वेध ! औरंगाबादेतील उद्योगांची गुंतवणूक २ हजार कोटींच्या घरात

औरंगाबादेतील उद्योगांनी आता कात टाकली असून येथील सूक्ष्म, लघु, मध्यम (एमएसएमई) उद्योगांना चालना मिळणार आहे. ...