लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमआयडीसी

MIDC

Midc, Latest Marathi News

M.I.D.C
Read More
सुशिक्षित बेरोजगारांना स्थानिक ठिकाणीच हवे काम; बेरोजगारांसह स्थानिकांची मागणी  - Marathi News | Educated unemployed want work locally; Demand of locals including the unemployed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सुशिक्षित बेरोजगारांना स्थानिक ठिकाणीच हवे काम; बेरोजगारांसह स्थानिकांची मागणी 

औद्योगिक वसाहतीला परवानगी द्या,विक्रमगड हा आदिवासी लोकवस्तीचा तालुका असून या भागातील विकास गेल्या अनेक वर्षांपासून खुंटलेला आहे. ...

तारापूर एमआयडीसी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई - Marathi News | Crackdown on unauthorized constructions in Tarapur MIDC area | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारापूर एमआयडीसी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

तोडलेली बांधकामे काही दिवसांनी पूर्ववत होत असल्याचा आरोप ...

प्रत्येक महिन्याला हप्ता द्या, नाही तर तुमची विकेट काढेन; चाकण एमआयडीसीतील प्रकार  - Marathi News | Pay the installment every month, otherwise I will take your wicket; incident in the Chakan MIDC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येक महिन्याला हप्ता द्या, नाही तर तुमची विकेट काढेन; चाकण एमआयडीसीतील प्रकार 

प्रत्येक महिन्याला बावीस हजार रुपये हप्ता द्या. नाहीतर तुमच्याकडे बघून घेईल... ...

डोंबिवली एमआयडीसीत गुलाबी रस्त्यानंतर आता निळा रस्ता - Marathi News | After the pink, blue road at Dombivli MIDC; Pollution not controlled after 8 months | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली एमआयडीसीत गुलाबी रस्त्यानंतर आता निळा रस्ता

Pollution in Dombivali: 8 महिन्यांपूर्वी केमिकलमुळे रस्ता गुलाबी झाल्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली होती. ...

अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत का?; मनसे आमदाराचा आदित्य ठाकरेंना सवाल - Marathi News | mns mla raju patil warns officers and asks questions to aditya thackeray over dombivali midc pollution issue | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत का?; मनसे आमदाराचा आदित्य ठाकरेंना सवाल

रसायनयुक्त पाण्यामुळे डोंबिवलीतील रस्ते निळे पडू लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

एमआयडीसीतील हत्याकांड : वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवून तो चिवडा खात बसला - Marathi News | Rolling his father in a pool of blood, he sat down to eat Chiwda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमआयडीसीतील हत्याकांड : वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवून तो चिवडा खात बसला

Father murder case by lunatic, crime news वडिलांची हत्या केल्यानंतर मनोरुग्ण सिकंदर रंगारी मृतदेहाच्या शेजारी पलंगावर बराच वेळ चिवडा खात बसून होता. दरम्यान, त्याची विकृती लक्षात घेत पोलिसांनी गुरुवारी पहाटे त्याला मनोरुग्णालयात भरती केले. ...

नागपुरात  मनोरुग्णाने केला वडिलांचा खून - Marathi News | A Lunatic killed his father in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  मनोरुग्णाने केला वडिलांचा खून

Lunatic killed father, crime news एमआयडीसीतील अमरनगर येथे एका मनोरुग्ण मुलाने आपल्या वडिलांचाच खून केला. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता घडली. ...

लॉकडाऊनमधून सावरत असलेल्या उद्योगांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती - Marathi News | Fear of a second wave of corona in industries recovering from lockdown | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लॉकडाऊनमधून सावरत असलेल्या उद्योगांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती

खबरदारीच्या उपाययोजनांची काटकोरपणे अंमलबजावणी करण्याविषयी औरंगाबादच्या उद्योगांना उद्योग संघटनांनी सतर्क केले आहे. ...