छत्रपती शिवाजी महाराज यांचे रामदास स्वामी गुरू होते, याबाबतचे पुरावे कुठेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे राजवाडा येथील एसटी बसस्थानकामध्ये लावण्यात आलेले रामदास स्वामी यांचे शिल्प हटवावे, अन्यथा शिवप्रेमी हे शिल्प फोडून टाकतील. ...
राजवाडा बसस्थानकाच्या आवारात भित्तीशिल्प उभारण्यात आले आहे. या भित्तीशिल्पवर काहींनी आक्षेप घेतला आहे. असे असतानाच सोमवारी सायंकाळच्या सुमारास या भित्तीशिल्पाचे उद्घाटन करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. ...