पुस्तकांमुळे मन आणि बुद्धी श्रीमंत होते, असे मत ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केले. चाकण येथील बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. ...
नाट्यवाचनाचामागचा खरा हेतू असा आहे, नवीन पिढीपर्यंत शंभर वर्षांपूर्वीची रंगभूमी काय होती? आजची रंगभूमी काय आहे? जगाची रंगभूमी काय आहे हे समजले पाहिजे. नवीन पिढीपर्यंत राम गणेश गडकरी पोहोचले पाहिजे, असे मत श्रीराम रानडे यांनी व्यक्त केले. ...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिल्लीत शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर प्रार्थना केली. ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळीअंक स्पर्धेचा (२०१७) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे. अ. स. गोखले स्मृतीप्रित्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक' मौज या दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळीअंकाचा पुरस्कार मिळ ...
गेली अनेक वर्षे, दृश्य माध्यमं आणि विनोदी वक्ते-लेखक लोकप्रिय झाल्याने विनोदाला प्रेक्षक भेटतात,पण वाचक भेटत नाहीत' अशी खंत विख्यात लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास भणगे यानी व्यक्त केली. कै. चिं. वि. जोशी पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, विनोदी साहित्य लेखनासाठी कॉन्टिनेन्टल पुरस्कृत कै. चिं. वि. जोशी पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी या वर्षी दीपा मंडलिक मुंबई यांच्या 'दिवस असे की' या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (कै.) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु झाले आहे. १८०० सालापासूनच्या दुर्मीळग्रंथांचा त्यात समावेश आहे. ...