मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. १९९२ च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला होता. नव्या वॉर्डाचं शाखाप्रमुखपद आपल्याला मिळेल, या आशेने नार्वेकर मातोश्रीवर गेले. सध्या ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव आहेत. Read More
Milind Narvekar Election News: भाजपाचा स्वत:च्या आमदारांवर जरी विश्वास असला तरी शिंदे आणि पवार गटाच्या आमदारांनी दगाफटका केला तर त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार आहे. ...
Vidhan Parishad Election News: मिलिंद नार्वेकरांच्या नावाची घोषणा करून ठाकरे गटाने चुरस आणली असली तरी याला काहीतरी घडामोडी कारणीभूत असण्याची शक्यता आहे. ...
CM Eknath Shinde News: माझी काही तत्त्वे आहेत. जे बोललो ते सगळे खरे आहे. कधी खोटे बोललो नाही. बोलणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...
Uddhav Thackeray News: मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाने ऑफर देत, लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. ...