मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. १९९२ च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला होता. नव्या वॉर्डाचं शाखाप्रमुखपद आपल्याला मिळेल, या आशेने नार्वेकर मातोश्रीवर गेले. सध्या ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव आहेत. Read More
शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडल्याची माहिती यापूर्वीच ऑगस्ट महिन्यात ट्विटरवरुन दिली होती. तसेच, करुन दाखवलं, आता पुढचा नंबर अनिल परब यांचा असल्याचेही सोमय्यांनी म्हटले होते ...