लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध पुरवठा

दूध पुरवठा

Milk supply, Latest Marathi News

सोलापूर जिल्ह्यात २० हजार लिटरने दूध संकलन घटले - Marathi News | In Solapur district, milk collection has decreased by 20 thousand liters | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात २० हजार लिटरने दूध संकलन घटले

दुष्काळाची दाहकता;  पुढील दोन महिन्यांचा शेतकºयांसाठी कठीण काळ ...

म्हशीच्या दूध संकलनात घट; खरेदी दरात केली दोन रुपयांची वाढ - Marathi News | Reduction in milk buffaloes; A two-rupee increase in the purchase price | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :म्हशीच्या दूध संकलनात घट; खरेदी दरात केली दोन रुपयांची वाढ

गायीचे दूधही सात हजार लिटरने घटले; पाणी, चारा मिळत नसल्याचा झाला परिणाम ...

नियमावलीच्या आडून दूध अनुदानाला कात्री : राज्यातील दूध संघाचे ३२५ कोटी अडकले - Marathi News |  Scroll up the milk subsidy through the rules: 325 crore stuck in the milk market of the state stuck | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नियमावलीच्या आडून दूध अनुदानाला कात्री : राज्यातील दूध संघाचे ३२५ कोटी अडकले

अतिरिक्त गाय दुधामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य सरकारने दूध संघांना अनुदान देण्याची घोषणा केली; पण कॅशलेस व्यवहाराची अट घातल्याने अनुदानाचे पैसेच मिळालेले नाहीत. जाचक नियमावलीच्या आडून अनुदानाला कात्री लावण्याचा उद्योग ...

राज्यात दूध दरात वाढ अशक्यच, सहकारी व खासगी संघाची मानसिकता - Marathi News |   Improvement in milk rates in the state, mentality of co-operative and private team | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यात दूध दरात वाढ अशक्यच, सहकारी व खासगी संघाची मानसिकता

मुंबईतील तबेलेवाल्यांनी दूध खरेदी व विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला, तरी राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ सध्यातरी दरवाढ करण्याच्या मनस्थितीत नाहीत. ...

दूध संकलन करणाºया संस्थांवर आता लिटरमागे दोन रुपये अनुदानाचा भार - Marathi News | The amount of subsidy of two rupees per liter for milk collection agencies | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दूध संकलन करणाºया संस्थांवर आता लिटरमागे दोन रुपये अनुदानाचा भार

सोलापूर :  पिशवीबंद वगळून दूध अनुदान योजनेला तीन महिन्यांची एप्रिलपर्यंत मुदतवाढ देताना अनुदानाचा प्रतिलिटर दोन रुपयांचा भार दूध संकलन ... ...

Solapur Milk Market; ओ ऽऽ दोन रुपये कमी द्या.. पण माप मारू नका ! - Marathi News | Solapur Milk Market; O Give two rupees less .. but do not measure it! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur Milk Market; ओ ऽऽ दोन रुपये कमी द्या.. पण माप मारू नका !

जगन्नाथ हुक्केरी सोलापूर : सकाळी नऊची वेळ.. मोटरसायकलला कॅन अडकावून सुसाट वेगात; पण तितक्याच संयमाने येत असलेले दूध विक्रेते ... ...

आयडियाची कल्पना! दुधवाल्यांमुळे मराठमोळ्या तरुणाची 'फोर्ब्स' भरारी... - Marathi News | Idea! Due to milkman marathi youth attract forbes attention | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयडियाची कल्पना! दुधवाल्यांमुळे मराठमोळ्या तरुणाची 'फोर्ब्स' भरारी...

३० अंडर ३० या फोर्ब्सच्या यादीत ठाण्याच्या तरुणाचे नाव झळकले आहे. ...

उस्मानाबाद जिल्ह्यातील दीड हजार दूध संस्था अवसायानात ! - Marathi News | Osmanabad district's 1.5 thousand milk institution are in trouble | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्ह्यातील दीड हजार दूध संस्था अवसायानात !

या सर्व संस्थांच्या माध्यमातून होणारे दूध संकलन अवघ्या १० हजारावर येऊन ठेपले आहे. ...