लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध पुरवठा

दूध पुरवठा

Milk supply, Latest Marathi News

दूध अनुदानाचे दीडशे कोटी थकले : दूध संघ अडचणीत - Marathi News | Twenty-one million tired of milk subsidy: The problem of milk union | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूध अनुदानाचे दीडशे कोटी थकले : दूध संघ अडचणीत

पावडर तयार करण्यासाठी लागणाºया गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा; पण अनुदानाचे पैसे न मिळाल्याने दूध संघ चांगलेच आर्थिक अरिष्टात सापडले आहेत. आॅक्टोबरअखेरची सुमारे दीडशे कोटी अनुदानाची रक्कम अडकल्याने ह ...

पेट्रोलनंतर दूध बघणार परीक्षा, सरकारने अनुदान न दिल्याने भाव भडकण्याची शक्यता - Marathi News | Because of government not giving subsidy milk and milk product price will be rise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोलनंतर दूध बघणार परीक्षा, सरकारने अनुदान न दिल्याने भाव भडकण्याची शक्यता

गेल्या ५० दिवसांची अनुदानाची रक्कम थकल्याने दूध व्यावसायिकांनी अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दुधाची किंमत पाच रुपयापर्यंत वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.  ...

सोलापुरातील ‘लोकमंगल’ला ५ कोटी भरण्याचे आदेश - Marathi News | Order to pay 5 crores for 'Lokmangal' in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील ‘लोकमंगल’ला ५ कोटी भरण्याचे आदेश

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या परिवारातील लोकमंगल मल्टिस्टेट को आॅपरेटिव्ह सोसायटी या सोलापुरच्या संस्थेने दुग्धशाळेचे विस्तारीकरण व १० ... ...

IIT हैदराबादचा भन्नाट शोध, स्मार्टफोनद्वारे समजणार दुधातील भेसळ  - Marathi News | IIT Hyderabad's discovery, Smartphone understands milk adulteration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IIT हैदराबादचा भन्नाट शोध, स्मार्टफोनद्वारे समजणार दुधातील भेसळ 

सध्या क्रोमैटोग्राफी आणि स्पेक्ट्रोस्कोपी तंत्राद्वारे दुधातील भेसळ ओळखणे शक्य आहे. मात्र, ही बाब अतिशय खर्चीक आहे ...

दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ : दूध संघांना दिलासा - Marathi News | Increase in milk grant scheme till 31st January: Consumption to milk teams | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ : दूध संघांना दिलासा

दूध पावडरसाठी प्रतिकिलो ५० रुपये तर निर्यात होणाºया दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची योजनेला राज्य सरकारने ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे ...

दुध उत्पादकांनी घातलेल्या दुधाचे पैसे मिळेनात ! - Marathi News | Milk producers donate money for milk! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुध उत्पादकांनी घातलेल्या दुधाचे पैसे मिळेनात !

नियमित वेतनात खंड; अनुदान वितरणाचा सुधारित आदेश गुलदस्त्यात ...

दूध संस्थांमुळेच ‘दिवाळी’ दूध फरकाद्वारे सव्वाशे कोटींचे वाटप : ‘संक्रांत’, ‘गुढीपाडवा’लाही रिबेट - Marathi News | Distribution of Twenty-five crores through 'Diwali' Milk Distribution Due to Milk Organizations: 'Sankrant', 'Gudi Padva' also Rebate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूध संस्थांमुळेच ‘दिवाळी’ दूध फरकाद्वारे सव्वाशे कोटींचे वाटप : ‘संक्रांत’, ‘गुढीपाडवा’लाही रिबेट

राजाराम लोंढे । कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांनी यंदा उत्पादकांना तब्बल १२८ कोटी दूध फरकाचे वाटप केल्याने शेतकऱ्यांची ... ...

कोल्हापूर :  कळंबा, नागाव, शिरोलीत दूध विक्रीवर परिणाम, ‘गोकुळ’ विक्रेत्यांचा संप - Marathi News | Kolhapur: Impact on milk production in Kalambas, Nagaon, Shirol, Distribution of 'Gokul' Vendors: | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  कळंबा, नागाव, शिरोलीत दूध विक्रीवर परिणाम, ‘गोकुळ’ विक्रेत्यांचा संप

‘गोकुळ’च्या कोल्हापूर शहरातील दूध वितरकांनी दूध विक्री बंद केल्याने कळंबा, नागाव व शिरोली पुलाची येथे काहीसा परिणाम जाणवला, पण शहरासह उपनगरात ‘गोकुळ’ने वीस ठिकाणी दूध विक्रीचे टेम्पो ठेवल्याने दूध वितरण सुरळीत झाले. रोज शहरासह उपनगरात लाख लिटर दूध वि ...