लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध पुरवठा

दूध पुरवठा

Milk supply, Latest Marathi News

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची सभा विस्तारित जागेत घ्या, बचाव समितीची पोलीस अधीक्षकांकडे मागणी - Marathi News | Kolhapur: Take the meeting of 'Gokul' in an extended place, to the rescue team's superintendent | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘गोकुळ’ची सभा विस्तारित जागेत घ्या, बचाव समितीची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

‘गोकुळ’ दूध संघाची २१ सप्टेंबरला होणारी सभा विस्तारित जागेत घ्यावी, अशी मागणी ‘गोकुळ’ बचाव समितीने शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली. ...

कोल्हापूर : दूधविक्रीवर १० टक्के कमिशन द्या, शहरातील विक्रेत्यांची ‘गोकुळ’कडे मागणी - Marathi News | Kolhapur: Give 10% commission on milk sales, demand for 'Gokul' of the city's vendors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : दूधविक्रीवर १० टक्के कमिशन द्या, शहरातील विक्रेत्यांची ‘गोकुळ’कडे मागणी

दूध विक्रीच्या दरावर १० टक्क्यांप्रमाणे कमिशन द्या, अशी मागणी कोल्हापूर शहरातील दूध वितरकांनी ‘गोकुळ’च्या प्रशासनाकडे केली. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत वितरकांनी ही मागणी केली. ...

सोलापूर दूध संघाला १४ लाखांचा नफा - Marathi News | Solapur milk team profit of Rs 14 lakh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर दूध संघाला १४ लाखांचा नफा

स्पर्धेतही मिळविला फायदा : गत नुकसानीमुळे अद्यापही संघ ७ कोटी तोट्यात ...

‘गिफ्ट मिल्क’मुळे कुपोषणाचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी - Marathi News | 'Gift Milk' will drop the question of malnutrition - Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गिफ्ट मिल्क’मुळे कुपोषणाचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी

नागपूर जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये पौष्टिक सुगंधी दूध देण्याचा ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. ...

पालघरमधून उदयास येणार माकुणसार ए-२ जैविक दूध - Marathi News | Makanasar A-2 organic milk that will emerge from Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमधून उदयास येणार माकुणसार ए-२ जैविक दूध

दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या माकूणसारच्या दुधाची स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी ‘माकूणसार ब्रँड’ निर्मितीसाठी सर्व दूध उत्पादक संघटित झाले ...

Maharashtra Bandh : साडेसहा लाख लिटर दूध घरातच, ‘गोकुळ’चे संकलन बंद : आंदोलनास उस्फूर्त पाठिंबा  - Marathi News | Govt cleansing of Gokul: Spontaneous support to the movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Bandh : साडेसहा लाख लिटर दूध घरातच, ‘गोकुळ’चे संकलन बंद : आंदोलनास उस्फूर्त पाठिंबा 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) ने ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळचे दूध संकलन केले नाही. संघाचे सकाळी साडेसहा लाख लिटर दूध संकलन होते. हे सर्व दूध गुरुवारी शेतकऱ्यांच्या घरातच राहिले.  ...

सोलापूर जिल्ह्यात दूध दरवाढीची अंमलबजावणी झाली - Marathi News | The milk price hike was implemented in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात दूध दरवाढीची अंमलबजावणी झाली

३.५ पेक्षा कमी फॅटलाही शासन देणार प्रति लिटर पाच रुपये अनुदान ...

दूध दरवाढ देणे खासगी संस्थांसाठी अडचणीचे ठरणार - Marathi News | Problems with private firms giving milk price hike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दूध दरवाढ देणे खासगी संस्थांसाठी अडचणीचे ठरणार

संकलन व विक्रीत पारदर्शकता ठेवण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार ...