लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध पुरवठा

दूध पुरवठा

Milk supply, Latest Marathi News

Gokul Dudh: जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांच्या बळकटीसाठी 'गोकुळ'ने घेतला हा मोठा निर्णय - Marathi News | Gokul Dudh: This big decision was taken by 'Gokul' to strengthen primary milk organization in the district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Dudh: जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांच्या बळकटीसाठी 'गोकुळ'ने घेतला हा मोठा निर्णय

प्राथमिक दूध संस्थांच्या बळकटीसाठी त्यांच्या संस्था इमारत बांधकाम अनुदानात 'गोकुळ'ने दूध संकलनानुसार १० ते १५ हजार रुपयांची भरघोस वाढ केल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली. ...

Dudh Anudan: दूध अनुदान लवकर मिळणार, माहिती संकलनासाठी केले हे मोठे बदल - Marathi News | Dudh Anudan: milk subsidy will be available soon, major changes made for data collection | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan: दूध अनुदान लवकर मिळणार, माहिती संकलनासाठी केले हे मोठे बदल

गाय दूध अनुदानासाठी आता लहान लहान दूध प्रकल्पांसह मोठ्या दूध संघांच्या चिलींग सेंटरला लॉगीन आयडी मिळणार असून, माहिती भरण्याच्या कामाला गती देण्यासाठी दुग्ध विभागाने हे पाऊल उचलले आहे. ...

Dudh Anudan दुध अनुदान योजनेसाठी काय आहेत मार्गदर्शक सूचना - Marathi News | Dudh Anudan What are the guidelines for Milk Subsidy Scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan दुध अनुदान योजनेसाठी काय आहेत मार्गदर्शक सूचना

राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरीता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रतिलिटर रू.५/- इतके अनुदान अनुज्ञेय करण्यात येत आहे. ...

दररोज १ कोटी लिटर दूध संकलन आणि २१ लाख लिटर दूधाची पावडर निर्मिती करणारा दूध महासंघ - Marathi News | Nandini Milk: which collects 1 crore liters of milk and manufactures 21 lakh liters of milk powder every day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दररोज १ कोटी लिटर दूध संकलन आणि २१ लाख लिटर दूधाची पावडर निर्मिती करणारा दूध महासंघ

कर्नाटक दूध महासंघ आपला सुवर्ण महोत्सव साजरा करताना दररोजच्या संकलनाचा १ कोटी लिटर्सचा टप्पा पार केला आहे. दूधाच्या पुरवठ्या इतका खप नसल्याने दररोज २१ लाख लिटर दुधाची पावडर करावी लागत आहे. ...

Milk Rate Issue : दुग्धमंत्र्यांचा नवा प्रस्ताव दूध उत्पादकांना अमान्य, शेतकरी संघटनेची भूमिका काय?  - Marathi News | Latest News Give he price of milk 40 rupees per liter, demand of milk producers, farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Rate Issue : दुग्धमंत्र्यांचा नवा प्रस्ताव दूध उत्पादकांना अमान्य, शेतकरी संघटनेची भूमिका काय? 

Milk Rate Issue : चर्चा नको! निर्णय द्या! 40 रुपये दुधाला भाव द्या! ही दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची भूमिका आहे. ...

दुधाचे पदार्थ कायम चढ्या भावाने विकले जातात; मग दुधाला कमी भाव का? - Marathi News | Milk products are always sold at high prices; So why the low price of milk? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाचे पदार्थ कायम चढ्या भावाने विकले जातात; मग दुधाला कमी भाव का?

दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार होत असल्याने दुधाची नाशवंतता संपली. हे पदार्थ कायम चढ्या भावाने विकले जातात; मग दुधाला dudh dar कमी भाव का? ...

Milk Rate : दुधाला प्रतिलिटर 35 रुपये दर मिळणार का? विखे पाटील यांचे विधानसभेत निवेदन - Marathi News | Latest News Milk will get Rs 35 per litre, Vikhe Patil's statement in maharashtra Assembly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Rate : दुधाला प्रतिलिटर 35 रुपये दर मिळणार का? विखे पाटील यांचे विधानसभेत निवेदन

Milk Price : दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, दुधाला प्रतिलिटर 30 रुपये स्थायीभाव देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Milk Price : कोल्हापूर, सांगली, अहमदनगर जिल्ह्यात दुधाला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News What is the price of milk in Kolhapur, Sangli, Ahmednagar districts? Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Price : कोल्हापूर, सांगली, अहमदनगर जिल्ह्यात दुधाला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Milk Rate : राज्यात कोल्हापूर (Kolhapur) व सांगली (Sangli) जिल्ह्यातील दूध संघ दुधाला लिटरमागे किती रुपये दर देतात. ...