लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

दुधाची नाशवंतता संपली; मग हमीभाव का नाही?; दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता - Marathi News | The perishability of milk is over; So why not a guarantee price?; Need for long-term solutions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुधाची नाशवंतता संपली; मग हमीभाव का नाही?; दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता

दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार होत असल्याने दुधाची नाशवंतता संपली. हे पदार्थ कायम चढ्या भावाने विकले जातात; मग दुधाला कमी भाव का? ...

Milk Rate : दुधाला प्रतिलिटर 35 रुपये दर मिळणार का? विखे पाटील यांचे विधानसभेत निवेदन - Marathi News | Latest News Milk will get Rs 35 per litre, Vikhe Patil's statement in maharashtra Assembly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Rate : दुधाला प्रतिलिटर 35 रुपये दर मिळणार का? विखे पाटील यांचे विधानसभेत निवेदन

Milk Price : दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, दुधाला प्रतिलिटर 30 रुपये स्थायीभाव देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

दुधापासून घरच्या घरी बनवा 'हे' पदार्थ; कमी दूध दरातून निघेल मार्ग - Marathi News | Make 'this' food at home from milk; Low milk prices will be the way out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधापासून घरच्या घरी बनवा 'हे' पदार्थ; कमी दूध दरातून निघेल मार्ग

खवा, गुलाब जामून, पनीर, पेढा, दही, श्रीखंड, आदींच्या घरच्या घरी करत्या येणार्‍या सोप्या पाककृती वापरुन तुम्ही ही करा कमी दूध दरांवर मात. पाककृती करिता हा लेख पूर्ण वाचा. ...

दूध दरवाढीसाठी कोपरगाव - संगमनेर रस्त्यावर चक्का जाम; दुधाला ४० रुपये दर देण्याची मागणी - Marathi News | Chakka jam on Kopargaon-Sangamaner road for milk price hike; Demand to pay Rs 40 for milk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध दरवाढीसाठी कोपरगाव - संगमनेर रस्त्यावर चक्का जाम; दुधाला ४० रुपये दर देण्याची मागणी

Maharashtra Milk Rate दुधाला किमान ४० रुपये प्रति लिटर दर देण्यात यांसह विविध मागण्यांसाठी कोपरगाव- संगमनेर रस्त्यावर जवळके (ता. कोपरगाव) येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.०१) चक्का जाम आंदोलन केले. ...

अखेर उदगीरचा शासकीय दूध भुकटी प्रकल्प भंगारात ! - Marathi News | Finally, the government milk powder project of Udagir is scraped ! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अखेर उदगीरचा शासकीय दूध भुकटी प्रकल्प भंगारात !

शासकीय स्तरावरील निविदा प्रक्रिया पूर्ण : मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७८ मध्ये उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. १९ जानेवारी १९७९ या वर्षी तो सुरू झाला. ...

सांगलीत विधानभवनाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालून सरकारचा निषेध - Marathi News | Protest against the government by anointing the posters of Vidhan Bhavan in Sangli for milk price hike | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत विधानभवनाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालून सरकारचा निषेध

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून आंदोलन : दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दराची मागणी ...

दूध दरवाढीसाठी कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर आंदोलन; ४० रुपये दर देण्याची मागणी - Marathi News | Agitation on Kopargaon Sangamaner road for increase in milk price | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दूध दरवाढीसाठी कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर आंदोलन; ४० रुपये दर देण्याची मागणी

कोपरगावच्या जवळके येथे आंदोलन; दुधाला ४० रुपये दर देण्याची मागणी ...

राज्याकडून मलमपट्टी, केंद्राकडून जखमेवर मीठ; दूध उत्पादक शेतकरी हवालदिल  - Marathi News | Milk producing farmers of the state are worried due to the decrease in the price of cow milk | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याकडून मलमपट्टी, केंद्राकडून जखमेवर मीठ; दूध उत्पादक शेतकरी हवालदिल 

राजाराम लोंढे कोल्हापूर : पाण्यापेक्षा गाय दुधाचे भाव कमी झाल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला सावरण्यासाठी ... ...