लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

Milk Rate दुग्धजन्य पदार्थांची दरवाढ, दूध दर मात्र कमी - Marathi News | Increase in the price of milk products, but the milk rate is low | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Rate दुग्धजन्य पदार्थांची दरवाढ, दूध दर मात्र कमी

गेल्या तीन महिन्यांपासून म्हणजे ऐन उन्हाळ्यात गाय व म्हशीच्या दुधाच्या खरेदीत मोठी घट झाली. तरीही दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत व मागणीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. ...

Success Story शेडनेट, पॉलिहाऊसमधून काकडी, शिमला मिरचीचे लाखोंचे उत्पन्न - Marathi News | Cucumber, Capsicum from polyhouse & Shednet yield lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story शेडनेट, पॉलिहाऊसमधून काकडी, शिमला मिरचीचे लाखोंचे उत्पन्न

सरकारी योजनांच्या आधारे आधुनिक शेती ...

Milk Production उन्हामुळे दूध उत्पादन एक लाख लीटरने घटले - Marathi News | Milk production decreased by one lakh liters due to summer heat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Production उन्हामुळे दूध उत्पादन एक लाख लीटरने घटले

तीव्र उन्हाळ्यात चारा व पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. मार्च व एप्रिल महिन्यात दैनंदिन संकलन सरासरी एक लाख लीटरने कमी झाले आहे. ...

उन्हाळ्यामुळे सांगली जिल्ह्यात दूध उत्पादन एक लाख लिटरने घटले - Marathi News | Milk production in Sangli district decreased by one lakh liters due to summer | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उन्हाळ्यामुळे सांगली जिल्ह्यात दूध उत्पादन एक लाख लिटरने घटले

चारा व पाणीटंचाईचा दूध उत्पादनावर परिणाम ...

दूध संस्थांची नोंदणीसह इतर कामकाज पूर्वीप्रमाणेच सहायक निबंधक (दुग्ध) यांचेकडेच - Marathi News | Other functions including registration of milk institutions remain with the Assistant Registrar (Milk) as before | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध संस्थांची नोंदणीसह इतर कामकाज पूर्वीप्रमाणेच सहायक निबंधक (दुग्ध) यांचेकडेच

दूध संस्थांची नोंदणीसह इतर कामकाज पूर्वीप्रमाणेच सहायक निबंधक (दुग्ध) यांच्याकडेच राहणार असून त्यांच्या अधिकारात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ...

जिल्हा परिषदेतून आता दूध संस्थांचा कारभार चालणार, पशुसंवर्धन विभागाचे होणार विलीनीकरण - Marathi News | Animal Husbandry Department will be merged, The Zilla Parishad will now manage the milk institutions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा परिषदेतून आता दूध संस्थांचा कारभार चालणार, पशुसंवर्धन विभागाचे होणार विलीनीकरण

पशुसंवर्धन उपायुक्त सीईओंच्या हाताखाली ...

Zilla Parishad Takes Over Milk Institution Management: दूध संस्थांचा कारभार आता जिल्हा परिषदेतून चालणार - Marathi News | The administration of milk institutions will now be run by the Zilla Parishad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zilla Parishad Takes Over Milk Institution Management: दूध संस्थांचा कारभार आता जिल्हा परिषदेतून चालणार

आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला आता मोठे महत्त्व येणार आहे. कारण शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा दुग्धविकास अधिकारी यांचे कार्यालय आता जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येणार आहे. ...

Mahanand Dairy महानंदवर अखेर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा - Marathi News | Mahanand is finally taken over by Mother Dairy Gujarat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mahanand Dairy महानंदवर अखेर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित, मुंबई अर्थात महानंद आता इतिहास जमा होताना दिसत आहे. महानंदचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे देण्यात आला आहे. ...