लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी २८३ कोटींची आवश्यकता, खाती येणार का पैसे? - Marathi News | 283 crores are required for the subsidy of milk producers, will the money come? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी २८३ कोटींची आवश्यकता, खाती येणार का पैसे?

शेतकऱ्यांच्या खाती पैसे येण्यासाठी ही उपाययोजना, काय झालं विधानसभेत? जाणून घ्या.. ...

कसा ओळखाल जनावरांतील माज व कधी कराल कृत्रिम रेतन - Marathi News | How to identify the heating stage in livestock and when to do artificial insemination | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कसा ओळखाल जनावरांतील माज व कधी कराल कृत्रिम रेतन

पशुपालकांची प्रत्यक्ष कृत्रिम रेतन प्रक्रियेतील जबाबदारी जाणून घेतल्यानंतर नेमकी 'तांत्रिक' जबाबदारी काय आहे हे जाणून घेऊया. ...

दुधाचे हृदयासाठी आणि हाडांसाठी फायदेच फायदे - Marathi News | Benefits of milk for heart and bones | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाचे हृदयासाठी आणि हाडांसाठी फायदेच फायदे

अनेक जणांना दुधाचे सेवन करण्याचा कंटाळा असतो मात्र दुधाचे सेवन केल्यास, त्याचा आपल्या शरीराला किती आणि कसा फायदा होतो ? हे आपण आज जाणून घेणार आहोत. ...

गायीच्या दुधासाठी अनुदान; मात्र एकही प्रस्ताव मंजूर नाही ! - Marathi News | Subsidy for cow's milk; But no proposal is approved! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गायीच्या दुधासाठी अनुदान; मात्र एकही प्रस्ताव मंजूर नाही !

दूध अनुदानासाठीची पहिली मुदत संपली आणि आता नव्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र असं असतांना देखील अध्याप अनुदान मंजूर झालेले नाही. ...

दूध अनुदान योजना: ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसांत पैसे - Marathi News | For cow milk subsidy, money will be deposited in the accounts of 50 thousand farmers of Kolhapur district in four days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूध अनुदान योजना: ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसांत पैसे

गोकुळच्या संस्था, इतर संघाची माहिती अद्याप अपूर्णच ...

उन्हाळा वाढतोय.. गायींचे दुध उत्पादन कसे वाढवाल - Marathi News | Summer is increasing.. How to increase milk production of cows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळा वाढतोय.. गायींचे दुध उत्पादन कसे वाढवाल

तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. जनावरे दुभत्या गायींना २१ ते २७ अंश सेल्सिअस तापमान योग्य समजले जाते. तापमान वाढल्यावर गायींवरील ताण देखील वाढतो. परिणामी दुग्ध उत्पादन आणि प्रजननावर परिणाम होतो. ...

दूध अनुदान योजना; शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसांत येणार पैसे - Marathi News | Milk Subsidy Scheme; The money will transfer the farmer's account in four days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध अनुदान योजना; शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसांत येणार पैसे

पहिल्या टप्यात ११ जानेवारी ते २० जानेवारी या दहा दिवसांतील दुधाचे प्रती लिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दहा दिवसातील पैसे जमा केले जाणार आहेत. ...

सावधान, तुमच्या जनावरांना विषबाधा झाली, तर असे करा उपाय - Marathi News | Be careful, if your dairy animals get poisoned, do this remedy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सावधान, तुमच्या जनावरांना विषबाधा झाली, तर असे करा उपाय

जनावरांना विषबाधेचा संशय आल्यास विषबाधा निर्माण करणाऱ्या कारणाचा विचार करून ते तत्काळ दूर करावे. उदा. खाद्यातून, पाण्यातून विषबाधा झाल्यास ते खाद्य अथवा पाणी जनावरास देऊ नये. ते फेकून न देता त्याच्या नमुन्याची तपासणी पशवैद्यकाद्वारे करून घ्यावी. ...