लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

Women Farmer Story : सुनंदा आणि सिंधू यांच्या अथक परिश्रमाच्या संगमातून वाहते दुग्ध व्यवसायाची नर्मदाई  - Marathi News | Latest News Navratri special Story two women's successful dairy business in chatarpati sambhajinagar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Women Farmer Story : सुनंदा आणि सिंधू यांच्या अथक परिश्रमाच्या संगमातून वाहते दुग्ध व्यवसायाची नर्मदाई 

Women Farmer Story : दोन जावांची यशस्वीरित्या उभी राहिलेली नर्मदायी दूध डेअरी परिसरातील महिलांना निश्चितपणे प्रेरणा देणारी ठरत आहे.  ...

Dudh Anudan : या जिल्ह्यातील पावणेदोन लाख दूध उत्पादकांना मिळाले ९६ कोटीचे दूध अनुदान - Marathi News | Dudh Anudan: One lakh seventy five thousand milk producers of this district received milk subsidy of Rs 96 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : या जिल्ह्यातील पावणेदोन लाख दूध उत्पादकांना मिळाले ९६ कोटीचे दूध अनुदान

पशुधनाचा विकास आणि दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी सहकारी दूध संघ आणि खासगी प्रकल्पांना दूध पुरविणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात येते. ...

गाय म्हैस का व कशी आटवतात? अन् आटवणं किती महत्त्वाचं आहे.. वाचा सविस्तर - Marathi News | Why do drying of cows & buffalo? And how important it is to drying read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाय म्हैस का व कशी आटवतात? अन् आटवणं किती महत्त्वाचं आहे.. वाचा सविस्तर

प्रत्येक पशुपालकांना आपल्या गाई म्हशी योग्य वेळी आटवल्यास येणाऱ्या वेतात ज्यादा दूध देतात हे माहिती आहे. अनेक पशुपालकांना त्यांच्या गाई म्हशी आटवायला लागतच नाहीत अशी देखील परिस्थिती आहे. ...

गोकुळ दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी करणार अधिक गोड मिळणार दूध फरक वाचा सविस्तर - Marathi News | Gokul Dudh Sangh will make the Diwali of milk producers farmer more sweeter.. How to get milk difference payment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोकुळ दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी करणार अधिक गोड मिळणार दूध फरक वाचा सविस्तर

Gokul Milk गोकुळ' दूध संघांने दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अधिक गोड केली आहे. दूध फरकापोटी तब्बल ११३ कोटी ६६ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार असून गेल्यावर्षीच्या तुलनेत १२ कोटी ३२ लाखांने फरकाची रक्कमेत वाढ झाली आहे. ...

Khava Business : तब्बल 40 वर्षांपासून शुद्ध खव्याची विक्री, गोंदियाच्या 61 वर्षीय यादोरावांची कमाल  - Marathi News | Latest News khava business 61-year-old Yadavrao of Gondia has been selling pure Khava for over 40 years  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Khava Business : तब्बल 40 वर्षांपासून शुद्ध खव्याची विक्री, गोंदियाच्या 61 वर्षीय यादोरावांची कमाल 

Khava Business : गेल्या ४० वर्षांपासून खव्याचा दर्जा उत्तम असल्याने त्याची ख्याती गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात कायम आहे. ...

तुमचा दुग्धव्यवसाय फायद्यात चालवायाचा असेल तर शेतकऱ्यांनी अशा ठेवा नोंदी - Marathi News | Farmers should keep such records if your dairy business is profitable | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचा दुग्धव्यवसाय फायद्यात चालवायाचा असेल तर शेतकऱ्यांनी अशा ठेवा नोंदी

कुठलाही व्यवसाय फायद्यात चालवायचा असेल तर त्या व्यवसायात नोंदवहीला अनन्यसाधारण महत्व आहे. नोंदी जर ठेवल्या तर आपल्या व्यवसायात आपण कुठे चुकतोय व त्यावर उपाय काय हे आपण सांगू शकतो. ...

Dudh Anudan : शासनाने अनुदान वाढविले; खासगी दूध संघांनी दर घटविले कसे? वाचा सविस्तर - Marathi News | Dudh Anudan : Govt increased subsidy; How did the private milk sangha reduce the price? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : शासनाने अनुदान वाढविले; खासगी दूध संघांनी दर घटविले कसे? वाचा सविस्तर

राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गाय Dudh Dar दूध खरेदी अनुदानात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली असली, तरी राज्यातील खासगी दूध संघांनी दोन रुपयांनी दर कमी केले आहेत. ...

अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल! - Marathi News | After the success in America, 'Amul' will now step into Europe Market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!

दूध आणि डेअरी प्रॉडक्ट्समधील भारतातील मोठा ब्रॅण्ड असलेल्या अमूलने आता युरोपच्या बाजारात पाऊल ठेवण्याची योजना बनवली आहे. अमेरिकेतील विस्तार यशस्वी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ...