लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

दूध दराबाबत बैठक निष्फळ ठरली; शासकीय आदेशाची होळी, २४ नोव्हेंबरला राज्यात आंदोलन - Marathi News | Farmers have warned the government about the milk price, they will protest on November 24 across the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दूध दराबाबत बैठक निष्फळ ठरली; शासकीय आदेशाची होळी, २४ नोव्हेंबरला राज्यात आंदोलन

आजची संपूर्ण बैठक अयशस्वी ठरली. सरकारचा आदेश जुमानला जात नाही. सरकारी दर देणार नाही अशी भूमिका कंपन्यांनी घेतली ...

राज्यात चारा टंचाईचे सावट गडद, उपाययोजनेसाठी राज्यस्तरीय कृतीदलाची स्थापना - Marathi News | Formation of state level task force for remediation of fodder shortage in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात चारा टंचाईचे सावट गडद, उपाययोजनेसाठी राज्यस्तरीय कृतीदलाची स्थापना

हिरव्या चाऱ्यात ४४ टक्के तूट ...

चारा बियाण्यांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान; कुठे कराल अर्ज? - Marathi News | 100 percent subsidy for fodder seeds; Where to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा बियाण्यांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान; कुठे कराल अर्ज?

शेतकऱ्यांच्या शेतावर वैरणीचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ...

दूधाचं राजकारण अन् शेतकऱ्यांची कोंडी - Marathi News | Milk politics and farmers' dilemma | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूधाचं राजकारण अन् शेतकऱ्यांची कोंडी

मागच्या पाच ते सहा महिन्यांचा विचार केला तर दुधाचे दर ३४ रूपये प्रतिलीटरवरून थेट २६ ते २७ रूपये प्रतिलीटरवर येऊन पोहोचले आहेत. ...

दूधाच्या दरात ७ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता; राजवर्धन पाटलांची राधाकृष्ण विखे पाटलांशी सकारात्मक चर्चा - Marathi News | Milk price likely to increase by Rs 7 Rajvardhan patil positive discussion with Radhakrishna Vikhe Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूधाच्या दरात ७ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता; राजवर्धन पाटलांची राधाकृष्ण विखे पाटलांशी सकारात्मक चर्चा

दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात प्रतिदिन १ लाख लिटर दुधाचे संकलन करण्यात येत आहे ...

Solapur: दूध दरासाठी कुर्डूत दीड तास रोखला रस्ता, तुटपुंज्या दरवाढ अध्यादेशाला दुग्धाभिषेक - Marathi News | Solapur: Road blocked for one and a half hours in Kurdu for milk price | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: दूध दरासाठी कुर्डूत दीड तास रोखला रस्ता, तुटपुंज्या दरवाढ अध्यादेशाला दुग्धाभिषेक

Solapur News: दूध दरवाढीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने माढा तालुक्यात कुर्डू येथे दीड तास रस्ता रोखून धरला. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड व दूध उत्पादक आक्रमक होत शासनाने काढलेल्या तुटपुंज्या दरवाढीच्या अध्यादेशाला दुग्धाभिषेक घालून निषेध नोंदविला. ...

दुधाळ जनावरांची होतेय कवडीमोल दराने विक्री, चारा टंचाई, घसरलेल्या दुध दरामुळे शेतकऱ्यांची काेंडी - Marathi News | Milk animals are being sold at bargain prices, fodder shortage, farmers are in trouble due to falling milk prices. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाळ जनावरांची होतेय कवडीमोल दराने विक्री, चारा टंचाई, घसरलेल्या दुध दरामुळे शेतकऱ्यांची काेंडी

आठवडी बाजारात मोठी आवक जावक ...

चारा पिकांची लागवड करा आणि पैसे कमवा - Marathi News | Plant fodder crops and earn money | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा पिकांची लागवड करा आणि पैसे कमवा

चाऱ्याचे भाव गगनाला पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणेही परवडेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वैरणीसाठी १०० टक्के अनुदान मिळत असल्याने ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांनी चारा पिकवून पैसा कमविण्याची संधीही आहे. ...