लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

दूध दरात घसरण कायम; शेतकरी चिंतेत - Marathi News | Milk price continues to decline | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध दरात घसरण कायम; शेतकरी चिंतेत

मागील नऊ महिन्यांत दूध दरात घसरण कायम राहिली आहे. सुरू असलेल्या दर घसरणीमुळे एप्रिलपासून आतापर्यंत १२ रुपयांची कपात झाली. दरम्यान, या तुलनेत ढेप आणि इतर उत्पादन शुल्क वाढलेलेच आहेत. ...

गाढवीच्या कपभर दुधासाठी मोजत आहेत १०० रुपये; दूध आरोग्यासाठी गुणकारी असल्याचा दावा - Marathi News | 100 rupees are being calculated for a cup of milk from a donkey; Milk is claimed to be beneficial for health | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गाढवीच्या कपभर दुधासाठी मोजत आहेत १०० रुपये; दूध आरोग्यासाठी गुणकारी असल्याचा दावा

गाढवीचे दूध १० हजार रुपये लिटरने विकले जाते. गाढवीच्या दुधाने रोगप्रतिकारक क्षमता  वाढते. ...

गाढविणीच्या दुधाला सोन्याचा भाव! कपभर दुधासाठी मोजावे लागताहेत इतके रुपये - Marathi News | Sindewahikar is paying 100 rupees for a cup of donkey milk! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गाढविणीच्या दुधाला सोन्याचा भाव! कपभर दुधासाठी मोजावे लागताहेत इतके रुपये

गाढवीचे दूध आरोग्यासाठी गुणकारी असल्याचा दावा ...

पशुपालकांचे अर्थकारण बिघडले! दुधाचे भाव कमी अन् पशुखाद्याचे मात्र वाढले - Marathi News | The economy of cattle farmers has deteriorated! The price of milk decreased and animal fodder increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालकांचे अर्थकारण बिघडले! दुधाचे भाव कमी अन् पशुखाद्याचे मात्र वाढले

समाधानकारक पाऊस नसल्याने चारा अपूरा.. ...

दिवाळी पाडव्याला या गावात होते म्हशींची पूजा - Marathi News | Buffalo is worshiped in this village on Diwali Padwa; find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळी पाडव्याला या गावात होते म्हशींची पूजा

बलिप्रतिपदा अर्थातच दिवाळी पाडव्याच्या दिवशी अनेक ठिकाणी म्हशींची पूजा करण्याची प्रथा आहे. नाशिक जिल्ह्यातील गावातही अशीच प्रथा जोपासली जाते. जाणून घेऊ त्याविषयी... ...

अबब... गाढविणीचे दूध १३५० रुपये लीटर - Marathi News | Donkey milk Rs 1350 per litre! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अबब... गाढविणीचे दूध १३५० रुपये लीटर

केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री रुपाला यांचा दावा ...

अबब...गाढविणीचे दूध १३५० रुपये लीटर; केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री रुपाला यांचा दावा - Marathi News | Donkey milk Rs 1350 per litre; Claimed by Union Animal Husbandry Minister Rupala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबब...गाढविणीचे दूध १३५० रुपये लीटर; केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री रुपाला यांचा दावा

सध्या गाढविणीचे दूध १,३५० रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. ...

गायी म्हशी ओवाळी! गोशाळांमध्ये कशी जपतात गाय-वासरू पूजनाची परंपरा - Marathi News | vasubaras! How the tradition of cow-calf worship is preserved in Goshalas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गायी म्हशी ओवाळी! गोशाळांमध्ये कशी जपतात गाय-वासरू पूजनाची परंपरा

पूजेसाठी नाशिककर सज्ज ...