लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

कानिफनाथ दुध संकलन केंद्रातील २४८ लिटर दुध नष्ट; आष्टीत सलग दुसरी कारवाई - Marathi News | 248 liters of milk from Kanifnath milk collection center destroyed; Second consecutive action in Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :कानिफनाथ दुध संकलन केंद्रातील २४८ लिटर दुध नष्ट; आष्टीत सलग दुसरी कारवाई

ही कारवाई जिल्हा दुध भेसळ समिती,अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने करण्यात आली. ...

भेसळीच्या संशयातून २ हजार ७९४ लिटर दुध नष्ट, दोन संकलन केंद्रावर कारवाई - Marathi News | 2 thousand 794 liters of milk were destroyed due to suspicion of adulteration | Latest beed News at Lokmat.com

बीड :भेसळीच्या संशयातून २ हजार ७९४ लिटर दुध नष्ट, दोन संकलन केंद्रावर कारवाई

आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव, हाजीपूर येथील दुध संकलन केंद्रावर धाड ...

गायी-म्हशीचे दूध विकणे शेतकऱ्यांना कसे परवडणार? - Marathi News | How can farmers afford to sell cow-buffalo milk? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गायी-म्हशीचे दूध विकणे शेतकऱ्यांना कसे परवडणार?

शेतकऱ्यांनी कसे जुळवावे खर्चाचे गणित? ...

गायी-म्हशीचे दूध विकणे शेतकऱ्यांना कसे परवडणार? - Marathi News | How can farmers afford to sell cow-buffalo milk? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गायी-म्हशीचे दूध विकणे शेतकऱ्यांना कसे परवडणार?

Milk: सरकारच्याच अभ्यासानुसार एक लिटर गायीच्या दुधासाठी ४२, तर म्हशीच्या दुधासाठी ६८ रुपये खर्च येतो; पुढचे गणित शेतकऱ्यांनी कसे जुळवायचे? ...

दूधात भेसळ करणाऱ्या ९ जणांवर कारवाई; २२५० लिटर दूध नष्ट, विक्रेत्यांचे धाबे दणाणले - Marathi News | Action against 9 people who adulterated milk; 2250 liters of milk was lost, the sellers panicked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दूधात भेसळ करणाऱ्या ९ जणांवर कारवाई; २२५० लिटर दूध नष्ट, विक्रेत्यांचे धाबे दणाणले

काही नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी मोहिमेत कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. ...

दूधात भेसळ करणाऱ्या ८ जणांवर खटले दाखल; ११ ठिकाणी तपासणी - Marathi News | Cases filed against 8 people who adulterated milk; Inspection at 11 locations | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दूधात भेसळ करणाऱ्या ८ जणांवर खटले दाखल; ११ ठिकाणी तपासणी

११ ठिकाणी तपासणी : भेसळ विरोधात जिल्ह्यात धडक मोहीम ...

शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करायचाय? सरकार देते ५ लाख रुपये अनुदान - Marathi News | Want to do milk business as a side business to agriculture? Government gives a subsidy of Rs.5 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करायचाय? सरकार देते ५ लाख रुपये अनुदान

शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाला पर्याय म्हणून पहात असाल तर या महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया.. ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेकांसाठी ... ...

दूध प्यायले नाही तर काय होईल? कॅल्शियमच्या कमतरतेव्यतिरिक्त शरीरात आणखी काय बदल घडतील? - Marathi News | Here's what happens when you stop having milk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दूध प्यायले नाही तर काय होईल? कॅल्शियमच्या कमतरतेव्यतिरिक्त शरीरात आणखी काय बदल घडतील?

Here's what happens when you stop having milk एक महिना दूध न प्यायल्याने आरोग्यात काय बदल घडतील? तज्ज्ञ सांगतात, दूध किती महत्वाचे आहे. ...